देश-विदेश

देश-विदेश

प्रेमविवाह करणे हा मुलीचा मूलभूत अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली - प्रेम विवाह करणाऱ्या मुलींसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रेम विवाह किंवा आपल्या मर्जीने लग्न करणे हा प्रत्येक मुलीचा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा...

नोटांवर लक्ष्मी, गणपतीचा फोटो छापण्याच्या मागणीवर केजरीवालांना भाजपनं घेरलं

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर भाजपने केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका...

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच मल्लिकार्जुन खर्गेंनी केली मोठी घोषणा

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षात ५० टक्के आरक्षण हे ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी आरक्षित करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे...

भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचाही फोटो लावा, केजरीवालांची मागणी

नवी दिल्ली - भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि गणपती यांचाही फोटो मुद्रित कराव्यात अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
- Advertisement -

Live Update: इराणमध्ये शिया तिर्थस्थळावर दहशतवादी हल्ला, 15 जणांचा मृत्यू

इराणमध्ये शिया तिर्थस्थळावर दहशतवादी हल्ला, 15 जणांचा मृत्यू पालघर येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट दोन कामगारांचा मृत्यू दीपावली पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जनतेशी संवाद दिपावली पाडव्या निमित्त जनतेशी...

जम्मू कश्मीर : भारतीय जवानांनी केला पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू कश्मीरवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा सेक्टरमधील तंगधार भागात सुरक्षा दलांनी बॉडरवरुन घुसखरीचा...

पोटनिवडणुकीपूर्वी राम रहिमला पॅरोल, मुलीचंही नाव बदललं

पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमने आपली मुलगी हनीप्रीतचे नाव बदलून 'रोहानी दीदी' असे ठेवले आहे. आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार...

२५० झाडे कापून जमिनीत पुरली, सौर ऊर्जा कंपनीला आता १० पट झाडे लावण्याची शिक्षा

जोधपूर - सौर प्रकल्प उभारण्यासाठी एका कंपनीने २५० झाडे कापली. याविरोधात तेथील लोकांनी तीव्र आंदोलन पुकारून कंपनीविरोधात लढा दिला. त्यामुले या कंपनीला आता चांगलाच...
- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे आज स्वीकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

नवी दिल्ली - तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिळाली असून...

बंगालच्या उपसागरात सितरंगचा धुमाकूळ, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

ढाका - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘सितरंग’ चक्रीवादळाने बांगलादेशात हाहाकार माजवला आहे. 'सितरंग' चक्रीवादळ पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडून मंगळवारी बारिसालजवळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. 'सितरंग'...

ब्रिटनचे पंतप्रधान कृषी सुनक यांच्या नव्या मंत्रिमंडळात फेरबदल, अर्थमंत्री कायम

लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी मंगळवारी प्रिन्स चार्ल्स यांची भेटे घेतल्यावर "काम ताबडतोब सुरू करेन" असे आश्वासन दिले होते....

नाशिकचे आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड यांचा मृत्यू

नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या 285मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड शहिद झाले आहेत. सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या ‘लंका’ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण...
- Advertisement -

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम 50 टक्के पूर्ण, ट्रस्टने दिली माहिती

अयोध्या : येथील श्री रामजन्मभूमी येथे राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी श्री रामजन्मभूमी...

जावई ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्ती यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak)  हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील...

…भारताची विश्वासार्हता कमी होत आहे, सोशल मीडियाबाबत मद्रास हायकोर्ट नाराज

चेन्नई : अलीकडेच डिजिटल मीडियाचा उदय झाला आहे. पण सोशल मीडियावरील अनियंत्रित आणि खातरजमा न केलेल्या पोस्टमुळे भारताची विश्वासार्हता कमी होतच आहे; पण त्याचबरोबर...
- Advertisement -