देश-विदेश

देश-विदेश

देशात २०० विमानतळ सुरू करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य; १.६५ लाख कोटींची गुंतवणूक करणार

देशात २०० विमानतळ सुरु करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे. येत्या काही वर्षांत विमानतळ क्षेत्रात १.६५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे, अशी माहिती...

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?

मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि मुंबईसह इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी ८० पैशांच्या वाढीसह पेट्रोल आणि डिझेल दरात सतत...

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी जम्मूत दहशतवादी हल्ला, लष्कराचा एक जवान शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला दोन दिवस उरलेले असताना जम्मूच्या सुजवा आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला...

भोंग्यांचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. मनसे पाठोपाठ हिंदू महासभेने देखील हा प्रश्न उचलून धरला...
- Advertisement -

प्रशांत किशोर काँग्रेसला करणार पुनर्जीवित; पक्षाला दिले 600 स्लाईड्सचे प्रेझेंटेशन, नेमकं काय?

नवी दिल्लीः रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) 29 एप्रिलला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांनी 2 मेपर्यंत आपली पुढील भूमिका जाहीर...

कोरोना नाही तर भुताच्या भीतीने गाववाल्यांनी केला लॉकडाऊन

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वेनेलावलसा गावात नुकताच ताप येऊन काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मात्र या घटनेला आता अंधश्रद्धाचे रुप दिले जातेय....

मोदी सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : राजकुमार चहर

'किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या नैसर्गिक, विषमुक्त शेतीसारख्या योजना शेतकऱ्यांपर्यंत नेऊन पोचवाव्या तसेच या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे ना याकडे लक्ष ठेवावे...

Live Update : वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग- नितीन राऊत

वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग- नितीन राऊत रेल्वे मंत्रालयाकडून कोळसा आणण्यासाठी रेल्वे दिल्या जात नाहीत- नितीन राऊत JEE आणि NEET च्या परीक्षांमुळे MHT CET Exam 2022 ढकलली...
- Advertisement -

Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, २ ठार तर ४ जणांचा तपास सुरू

जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाने मोठी कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये लश्कर-ए-तैयबाच्या १२ लाख रुपये बक्षीस असलेल्या दहशतवाद्याचा खात्मा सुरक्षा दलाने केला आहे....

Afghanistan Blast : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच; 4 बॉम्बस्फोट, 18 ठार, अनेक जखमी

Afghanistan Mazar e Sharif Blast : अफगाणिस्तानमधील मजार- ए- शरीफ येथील शिया मशिदीत गुरुवारी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात किमान 20...

Palm Oil Price Hike : ‘या’ देशात पाम तेल प्रतिलिटर 22 हजार रुपये; ‘हे’ आहे कारण

श्रीलंकेनंतर आता इंडोनेशियातील जनतेलाही महागाईचा फटका सहन करावा लागतोय. यात आता इंडोनेशियामध्ये 1 लिटर पाम ऑइलची किंमत 22,000 हजार रुपयांवर गेली आहे, ज्याचा परिणाम...

Bank Locker Rules : बँक लॉकरच्या नियमात बदल, आता चोरी झाल्यास मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या नियम

जर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत लॉकरची सुविधा घेतली असेल, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरशी संबंधित नियमांमध्ये मोठा...
- Advertisement -

Unemployment Allowance: पदवी मिळूनही नोकरी नाही, मग सरकार देणार 7500 रुपये बेरोजगारी भत्ता, पण कसा?

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं संक्रमण सुरू झाल्यानंतर बेरोजगारीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच सरकार बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता देणार आहे. दिल्लीतील बेरोजगार तरुणांना केजरीवाल...

corona: omicron च्या 9 सब व्हेरिएंटचा दिल्लीत हैदोस! जीनोम सिक्वेसिंगमधून मोठा खुलासा

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. मात्र वेगाने वाढणाऱ्या या कोरोना रुग्णसंख्येमागे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब...

Corona News: कोरोनाची चौथी लाट येणार, BHU च्या संशोधनाने वाढवली चिंता, अवघ्या १७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तज्त्रांनी चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध...
- Advertisement -