घरदेश-विदेशपेट्रोल, डिझेलचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल, डिझेलचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

Subscribe

आज मुंबईमध्ये पेट्रोल १८ पैशांने स्वस्त झाले असून डिझेल १६ पैशांने स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोल ८२.६२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७५.३६ रुपये झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने घसरण सुरु होताना दिसत आहे. आज देखील पेट्रोल – डिझेलच्या दरात घसरण होत असल्याने वाहनतालकांना मोठा दिलासा मिळत आहे.

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज दिल्लीत पेट्रोल दर १८ पैशांने तर डिझेल १६ पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ७७.१० रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७१.९३ रुपये झाले आहे.

- Advertisement -

मुंबईचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज मुंबईत पेट्रोल दर १८ पैशांने तर तर डिझेल १७ पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ८२.६२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७५.३६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

- Advertisement -

वाचा – पेट्रोल-डिझेल अजून स्वस्त होणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -