घरट्रेंडिंगViral Video : साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, 'असं कुणीच...'

Viral Video : साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, ‘असं कुणीच…’

Subscribe

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून आपल्या चेहऱ्यावर या दोन्ही प्रतिक्रिया येतील असे दृश्य दिसत आहे.

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून आपल्या चेहऱ्यावर या दोन्ही प्रतिक्रिया येतील असे दृश्य दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला साडीवर डान्स करत आहे. तिचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांनी विनेदी कमेंटचा वर्षाव केला आहे. (sari clad woman did such a strange dance created a ruckus on the internet)

या व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

- Advertisement -

या व्हायरल व्हिडीओमध्ये साडी नेसलेली एक गावाकडची महिला आहे. तिने एका गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार, त्या महिलेने रिल्स तयार केले आहे. तिचा हा डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी डान्स अद्याप कुणी केला नसल्याचे सांगितले. अनेकांनी त्या महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर तिच्या व्हिडीओ सुद्धा लाईक केले आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जलदगतीने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने अनेक लोकांचा होश सुद्धा उडवला आहे. यामध्ये ही महिला अंतरंगी डान्स करीत असल्याचे दिसत आहे. महिलेचा डान्स अनेक लोकांना आवडला असून अनेकांनी असे ‘कोणीच नाचू शकत नाही’ असे म्हटले आहे.

- Advertisement -

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत तीन हजार लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट अधिक मजेशीर आहेत. हा व्हिडीओ अधिक व्हायरल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचा डान्स केला आहे. त्याचबरोबर काहीजण त्यांच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध सुद्धा झाले आहेत.


हेही वाचा – ‘गोरे लोक भारताची प्रगती…’, अदानी समूहासाठी भारताचा ‘हा’ माजी खेळाडू मैदानात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -