घरटेक-वेकLockdown : २ अब्जापेक्षा अधिकवेळा डाऊनलोड झाले 'हे' App, तर यात भारत...

Lockdown : २ अब्जापेक्षा अधिकवेळा डाऊनलोड झाले ‘हे’ App, तर यात भारत पहिल्या क्रमांकावर

Subscribe

दोन अब्जाहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले हे App

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातील नागरिक सध्या घरीच आहेत. त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न देखील पडला आहे. त्यामुळे सर्वात जास्त व्यक्ती या सोशल मीडियावर आपला वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जण Whatsapp द्वारे मित्रांशी, नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपला वेळ घालवत आहेत. मात्र, या Whatsapp ला एका applicationने मागे टाकत एका applicationने डाऊनलोडमध्ये बाजी मारली आहे. सध्या सर्वजण वर्क फ्रॉम देखील करतायत, अशात हे applicationने सर्वात जास्त हिट ठरत आहे. या applicationचे नाव आहे ‘टिकटॉक’. हे App प्ले स्टोअर आणि App प्ले स्टोअरवर सगळ्यात जास्त म्हणजे २ अब्जाहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ६११ लाख डाऊनलोड करणाऱ्यांमध्ये भारताचा समावेश आहे.

सेसंर टॉवरच्या अहवालानुसार, प्ले स्टोअरवर टिकटॉक App १.५ अब्ज इतक्या लोकांनी डाऊनलोड केले आहे. म्हणजे एकूण डाऊनलोडच्या ७५ टक्के प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करण्यात आले आहे. तर App स्टोअरसर्स वरुन ४९४.२ लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. म्हणजचेच एकूण डाऊनलोडच्या २४.५ टक्के.

- Advertisement -

अहवालानुसार, सन २०२० च्या पहिल्या पहिल्या तीन महिन्यात हे App प्ले स्टोअर आणि App स्टोअर वरून ३१५ लाखापेक्षा जास्त वेळा शेअर केले गेले. हे असे पहिले App बनले आहे, जे इतर Appच्या तुलनेत अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

भारत पहिल्या क्रमांकावर

हे टिकटॉक App पहिल्यापासूनच भारतामध्ये प्रसिद्ध ठरले आहे. तर सध्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात याचे डाऊनलोड केले जात आहे. आतापर्यंत २ अब्जामध्ये ६११ भारतीय लोकांनी हे App डाऊनलोड करत पहिल्या क्रमांकावर आहे. तर ३०.३ लाख डाऊनलोडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे तर ९.७ लाख लोकांनी हे App डाऊनलोड केले असून युएस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पोलिसांना म्हणाले आजारी बाळ आहे, मात्र, ते दृश्य पाहून पोलीसच हडबडले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -