घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामिलिंद पटवर्धन यांनी साकारला कापडापासून 'बाप्पा'

मिलिंद पटवर्धन यांनी साकारला कापडापासून ‘बाप्पा’

Subscribe

मिलिंद माधव पटवर्धन यांनी यंदा इको फ्रेंडली बाप्पा साकारला आहे. कळवा येथे वास्तव्यास असणारे मिलिंद पटवर्धन यांनी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. यांच्या घरी अनंत चतुर्थी पर्यंत बाप्पा असतो. तसेच दरवर्षी हे कुटुंबिय इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात.

- Advertisement -

यंदा पटवर्धन कुटुंबियांनी आगळा वेगळा बाप्पा साकारला असून बाप्पाच्या देखाव्याकरता देखील लाकडाची फ्रेम, कॅनव्हास कपडा आणि रंग या साहित्यापासून हा देखावा साकारण्यात आला आहे.

- Advertisement -

पत्ता – ए १०१, पहिला मजला, रत्नसागर सोसायटी, सुदामा सोसायटी जवळ, कळवा (पश्चिम) ठाणें ४००६०५

फोन – ०२२ २५४०२८३९; मोबाईल ८८७९१९०१५०

एक प्रतिक्रिया

  1. खूपच प्रेरणादाई उपक्रम आणि आपले अंतःकरण पूर्वक अभिनंदन.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -