घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा'प्लास्टिक हटाओ'चा संदेश देणारा मोरे कुटुंबियांचा बाप्पा

‘प्लास्टिक हटाओ’चा संदेश देणारा मोरे कुटुंबियांचा बाप्पा

Subscribe

गेल्या वर्षापासून मोरे कुटुंबीय इको फ्रेंडली बाप्पा आणत आहेत. यंदा त्यांनी प्लास्टिक हटाओचा संदेश देखील दिला आहे.

शिवडी येथील आनंदराव सिताराम मोरे हे गेल्या २ वर्षांपासून त्यांच्या घरी बाप्पा आणत आहेत. पण त्यांनी इको फ्रेंडली बाप्पाचा संकल्प केला असून त्यांची त्यांच्या घरी कागदाच्या लगद्यापासून साकारलेली बाप्पाची मूर्ती घरी विराजमान केली आहे. त्यांच्याकडे बाप्पा ५ दिवसांसाठी येतो. त्यांनी यंदा ‘प्लास्टिक हटाओ, देश बचाव’चा संदेश देत बाप्पाच्या सजावटीसाठी पुठ्ठाचा वापर केला आहे. प्लास्टिक आणि प्रदूषणामुळे होणारी हानी पाहता आणि जलचर प्राण्यांवर  होणारे प्रदूषणाचे विपरित परिणाम पाहता त्यांनी  इको- फ्रेंडली बाप्पा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुम्हाला मोरे कुटुंबियांचा हा उपक्रम आवडला असेल तर नक्की वोट करा 

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -