संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

जागतिक महासागर दिन

८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. यासंदर्भातला प्रस्ताव...

लेखक, समीक्षक डॉ. मंगेश राजाध्यक्ष

डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे मराठी भाषेतील समीक्षक व ललित लेखक होते. त्यांचा जन्म ७ जून १९१३ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण छबिलदास...

प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार गणेश भिडे

गणेश रंगो भिडे हे प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार होते. त्यांचा जन्म ६ जून १९०९ रोजी सांगलीतील अष्टे येथे झाला. त्यांचे बहुतेक सर्व वास्तव्य कोल्हापुरात होते....

जागतिक पर्यावरण दिन

    जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना ५ जून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन...
- Advertisement -

समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस हे कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू, भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते, तसेच जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा जन्म...

चतुरस्त्र लेखक विष्णू बोकील

विष्णू विनायक बोकील हे नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार होते. त्यांचा जन्म २ जून १९०७ रोजी पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालयातून त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि...

श्रेष्ठ कवी नारायण मुरलीधर गुप्ते

नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी हे श्रेष्ठ कवी होते. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी बुलढाणामधील मलकापूर या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय शिक्षण...

कर्तृत्ववान राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर या एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी बीडमधील चौंडी येथे झाला. अहिल्याबाईंचे लग्न...
- Advertisement -

कामगार चळवळीचे जनक नारायण जोशी

नारायण मल्हार जोशी यांचा आज स्मृतिदिन. नारायण जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. त्यांचा जन्म ५ जून १८७९ रोजी कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव...

ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर

हिराबाई बडोदेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या. त्यांचा जन्म २९ मे १९०५ रोजी महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध...

थोर विचारवंत लक्ष्मणशास्त्री जोशी

लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आज स्मृतिदिन. लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. त्यांचा जन्म २७ जानेवारी...

Important Days in June 2023 : जून महिन्यात ‘हे’ दिवस आहेत खास; जाणून घ्या कोणते?

भारतातील नागरिकांसाठी जून महिना हा महत्त्वाचा असतो. कारण जून महिन्यात राज्याच्या अनेक भागांत मान्सून दाखल होतो. शिवाय, अनेक महत्त्वाचे सणही या महिन्यात असतात. तसेच,...
- Advertisement -

श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी हे श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी होते. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला. त्यांचे शिक्षण दामनगर (सौराष्ट्र),...

थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस

रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी बंगालमधील सुबलदाह येथे झाला. विद्यार्थीदशेतच ते चंद्रनगरच्या तरुण...

जागतिक किर्तीचे जादुगार रघुवीर भोपळे

रघुवीर भिकाजी भोपळे हे जागतिक किर्तीचे जादुगार होते. त्यांचा जन्म २४ मे १९२४ रोजी आंबेठाण येथे झाला. त्यांनी आपले सगळे आयुष्य जादू या कलेच्या...
- Advertisement -