घरट्रेंडिंगसेक्रेड गेम्सनंतर आता 'मिर्झापूर' वर मीम्स

सेक्रेड गेम्सनंतर आता ‘मिर्झापूर’ वर मीम्स

Subscribe

अॅमेझॉन वर येणाऱ्या हिट सिरीजला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. तसेच यावर मीम्स देखील बनवण्यात आले आहेत.

अॅमेझॉन प्राइम वर येणाऱ्या “ये है मिर्झापूर” या वेब सिरीजची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. ही सिरीज खूप हिट चालली आहे. प्रेक्षकांकडून याला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे.पण आता नेटिझन्सला चर्चेसाठी आणखी एक नवा विषय मिळाला आहे. सेक्रेड गेम्स नंतर आता ‘ये है मिर्झापूर’वर मीम्सचा वर्षाव झाला आहे. या सीरीजच्या काही फेमस डायलॉग्सवर मीम्स खूप बनवले गेले आहेत. हे मीम्स खूप प्रसिध्द आहेत आणि सध्या इन्टरनेटवर ट्रेन्डींग आहेत. पंकज त्रिपातीच्या फेमस डायलॉगपासून ते अली फजलच्या भारी लाइन्सपर्यंत, लोकांनी या शोला खूपच प्रेम दिले आहे. असेच काही मीम्स पुढे आहेत…

- Advertisement -

- Advertisement -


मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मासे, रसिका दुग्गल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिल्गांवकर, अमित सियाल आणि कुलभुशन खरबंदा हे कलाकार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -