Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन काळ्या रंगाच्या चष्म्यात अनुष्का दिसतेय खुपच सुंदर,अनुष्काचा फोटो होतोय तुफान व्हायरल

काळ्या रंगाच्या चष्म्यात अनुष्का दिसतेय खुपच सुंदर,अनुष्काचा फोटो होतोय तुफान व्हायरल

आता पुन्हा एकदा अनुष्काच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. व्यवसायिक तसेच व्यक्तीगत आयुष्यातील अनेक घडामोडी ती सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनुष्काच्या प्रत्येक फोटोवर अनेक कलाकार तसेच फँन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. आता पुन्हा एकदा अनुष्काच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनुष्काने नुकतच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटवर एक सेल्फी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे आणि निळ्या रंगाचा प्रिंटेडटॉप परिधान केला आहे. तसेच अनुष्काने हातात महागडं घड्याळ घातलं असून खुल्या केसांमध्ये अनुष्का खुपच सुंदर दिसत आहे.  अनुष्काने फोटो एडिट करत फोटोच्या पाठी एका फुलपाखरुचं बॅग्राउंड दिलं आहे. या पोस्टमध्ये अनुष्का तिचा संपुर्ण दिवस एंजॉय करतांना दिसत आहे.अनुष्काचा हा सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Anushka looks very beautiful in black glasses, photo is going viral)

फोटो पाहा-

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही सगळ्यांचे लाडके कपल ठरले आहे. दोघांनाही जानेवारी महिन्यात कन्यारत्न प्राप्त झाले आहे. चाहते वामिकाला (Vamika)पाहण्यासाठी प्रचंड उत्साही असल्याचे वारंवार दिसून येते. वामिकाची (Vamika)एंन्ट्री विरुष्काच्या आयुष्यात झाल्यानंतर दोघेही आनंदित असल्याचे दिसत आहे.काही दिवसांपुर्वी अनुष्काने तिच्या मुलीला 6 महिने पुर्ण झाल्याने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता.हे हि वाचा – राहूल-दिशाचा हनिमूनचा प्लॅन ठरला! ‘इथे’ जाणार हनिमूनला- Advertisement -

 

- Advertisement -