घरमनोरंजनअनुष्का-विराट सोबत बॉलिवूडचे 'हे' कपलसुद्धा स्वित्झरलॅंड दौऱ्यावर

अनुष्का-विराट सोबत बॉलिवूडचे ‘हे’ कपलसुद्धा स्वित्झरलॅंड दौऱ्यावर

Subscribe

अनुष्का-विराटसोबत बॉलीवूडचा अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हे देखील स्वित्झरलँडमध्ये सुट्टीवर गेले आहेत. या चौघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा पती विराट कोहली सोबत स्वित्झरलॅंडमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. अनुष्का-विराटसोबत बॉलीवूडचा अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हे देखील स्वित्झरलँडमध्ये सुट्टीवर गेले आहेत. या चौघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान यापूर्वी वरुण धवन अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करीना कपूर यांना भेटला होता.

अनुष्काच्या इन्स्टा अकाऊंटवर फोटो

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. बर्फाच्छादित स्वित्झरलॅंडमधील या चौघांचा थाट पाहण्याजोगा आहे. फोटोमध्ये विराट कोहलीने ब्ल्यू जॅकेट घातलं आहे. तर अनुष्काने पीच जॅकेट घातलं आहे.

View this post on Instagram

Hello frands ?‍♀️ ! @varundvn @natashadalal88

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

- Advertisement -

दरम्यान हा फोटो इन्स्टाच्या अकाऊंटवर शेअर करताना अनुष्काने लिहिले की, ‘अनुष्का शर्मा, विराट, वरुण आणि नताशा दलाल यांचा हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.’ अनुष्का-विराटला भेटण्यापूर्वी वरुण अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करीना कपूर या दोघींनासुद्धा भेटला होता. त्यांच्यासोबतचा फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

See who we met ! ⛷? @varundvn #holidayseason #snowydays

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

- Advertisement -

View this post on Instagram

While we posed.. ❄️❤️? #swissalps #sistersledge #holidays

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

View this post on Instagram

It’s all Good News ! ❄️⛄️ . #familytime #familyfun

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -