घरताज्या घडामोडीViral Photo: KBCची हॉट सीट शेअर करणार Indian Idol 12 फर्स्ट रनर...

Viral Photo: KBCची हॉट सीट शेअर करणार Indian Idol 12 फर्स्ट रनर अप!

Subscribe

इंडियन आयडॉल १२ची (Indian Idol 12) फर्स्ट रनर अप अरुणिता कांजीलाल (arunita kanjilal) आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकली आहेत. इंडियन आयडॉलनंतर अरुणिताची तगडी फॅन फॉलोअर्स झाले आहेत. नेहमी अरुणिताने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता अरुणिताचा सध्या बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे अरुणिता आता अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (KBC) हॉट सीटवर दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अरुणिताचा सध्या जो फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये अरुणिता आपल्या वडिलांसोबत आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर अरुणिता कांजीलाल लवकरच चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसताना दिसेल, असे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anish Kanjilal (@anishkanjilal)

- Advertisement -

माहितीनुसार, अरुणिताच नाही तर पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, निहाल तारो, शनमुख प्रियासह इंडियन आयडॉल १२चे टॉप ६ फायलिस्ट पण केबीसी १२ दिसणार आहेत. त्यामुळे आता इंडियन आयडॉलच्या चाहते फायनलिस्टना हॉट सीटवर बसताना बघण्यासाठी उत्सुक आहेत. इंडियन आयडॉलविषयी बोलायचे झाले तर, शोच्या ग्रेट ग्रँड फिनालेला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. फिनाले एपिसोडला ३.७ टीआरपी रेड मिळाला होता. यानिमित्ताने टीमने याचा जोरदार जल्लोष केला. होस्ट, जजेस आणि टीमसोबत केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Kakkar (@sonukakkarofficial)

- Advertisement -

हेही वाचा – Saira Banu Hospitalized: जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडल्याने ICU मध्ये उपचार सुरू


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -