घरताज्या घडामोडीबिग बॉस फेम रश्मीचा हॉट फोटो पाहून तो म्हणाला, 'तुला अटक होणार!'

बिग बॉस फेम रश्मीचा हॉट फोटो पाहून तो म्हणाला, ‘तुला अटक होणार!’

Subscribe

बिग बॉस सीझन १३ मधील अभिनेत्री रश्मी देसाईने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. रश्मी देसाईचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. तिच्या या लेस्टेट फोटोशूटवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. पण रश्मीला या फोटोमुळे अटक होऊ शकते, अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

रश्मी देसाईच्या या ग्लॅमरस फोटोवर चाहता म्हणाला की, ‘जर सौंदर्य अपराध असेल तर तुला या फोटोमुळे अटक केली जाऊ शकते.’ तर काही चाहत्यांनी रश्मी कंफ्यूज दिसत असल्याचे म्हटले आहे. कारण तिला कदाचित टॉपलेस फोटोशूट तर करायचे नव्हते ना, असे चाहते म्हणत आहेत. यामुळे सध्या रश्मी पुन्हा एकदा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी रश्मीने पिंक बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट केले होते. जे फोटोशूट खूपच व्हायरल झाले होते. यात रश्मी देसाई स्वीमिंग पूलमध्ये हॉट अंदाजात दिसत आहे. या फोटोवर रश्मीच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीमधील मित्रांनी कमेंट केल्या आहेत. रश्मीच्या हॉट अदांसह आता ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

वर्कफ्रंटबदल बोलायचे झाले तर, रश्मीने टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ यामध्ये काम केले आहे. या मालिकेत तिने केलेल्या भूमिका चाहत्यांना खूप आवडल्या होत्या. यासह तिने बिग बॉस १३ मध्ये देखील चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाच्या काळात बेरोजगार झाला ‘हा’ लोकप्रिय गायक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -