घरमनोरंजनचार आरोपींच्या एन्काऊंटर नंंतर कलाकारांनी दिल्या प्रतिक्रीया!

चार आरोपींच्या एन्काऊंटर नंंतर कलाकारांनी दिल्या प्रतिक्रीया!

Subscribe

हैदराबाद बलात्कार, मर्डर प्रकरणी चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये मारले गेले. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आणि भारतीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळ्या स्तरातून पोलिसांवर कौतूकाचा वर्षावर होत आहे. यात सेलेब्रेटीही मागे नाहीयेत. ज्याप्रमाणे या प्रकरणानंतर त्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्याच प्रमाणे पोलिसांचे अभिनंदनही करायला सेलेब्रेटी विसरले नाहीयेत. सोशलमिडीयाच्या माध्यमातून सेलेब्रेटींनी तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचं समर्थन केलं आहे.

Pravin Vitthal Tarde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 5, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -