Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन सनी लिओन, उर्फी जावेदला एकत्र पाहून चाहते खूश, म्हणाले...डबल धमाका

सनी लिओन, उर्फी जावेदला एकत्र पाहून चाहते खूश, म्हणाले…डबल धमाका

Subscribe

अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओन नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच ती ‘ओटीटी प्ले चेंजमेकरर्स अवॉर्ड्स 2023’ शोमध्ये पोहोचली होती. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सनी लिओनसोबत मॉडेल उर्फी जावेदचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

अवॉर्ड्स शोमध्ये सनी लिओन आणि उर्फी एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ओटीटी प्ले चेंजमेकरर्स अवॉर्ड्स 2023 रविवारी 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये बॉलिवूडपासून ते ओटीटीपर्यंतचे अनेक कलाकार हजर होते. मात्र, यात सनी लिओन आणि उर्फी जावेदने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या दोघींचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये सनी लिओन आणि उर्फी एकत्र देखील पाहण्यात आलं. ज्यात दोघीही एकमेकांना भेटून गळा भेट घेतात आणि फोटोसाठी पोझ देताना दिताना दिसत आहेत. या दोघींना एकत्र पाहून त्यांचे चाहते देखील खूप खुश झाले आहेत.

सनी लिओन, उर्फी जावेदला एकत्र पाहून चाहते खूश

- Advertisement -

सनी लिओन आणि उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. यात एकाने दोघींना एकत्र पाहून डबल धमाका लिहिलंय. तर काहीजण दोघींना ट्रोल देखील करताना दिसत आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘भोला’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

- Advertisment -