घरमनोरंजनमायराचा फेस्टिव्हल लूक, फोटो शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मायराचा फेस्टिव्हल लूक, फोटो शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Subscribe

दिवाळीनिमित्त मायाराचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळवत आहेत.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली पोहोचलेली पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायर वायकुळबने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून मायराने सर्वांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. मायरा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मायाराचे चाहते सुद्धा तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्स करता असतात. अशातच दिवाळीनिमित्त मायाराचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळवत आहेत.

मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत तिचे फोटो आणि सुंदर रिल्स शेअर करण्यात येतात. चिमुकल्या मायराचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहत्यांना तिच्या प्रत्येक पोस्ट प्रचंड पसंत पडतात.

- Advertisement -
  1. देशात सर्वत्रच दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामांन्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण दीपावलीच्या उत्साहात आणि टायरची बिझी आहेत. अशातच मायरा सुद्धा दिवाळी सेलिब्रेशन मध्ये मग्न आहे.

 

मायरा प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करते. आणि या प्रत्येक सणासाठी गोड मायरा झक्कास असं फोटोशूटदेखील करत असते. विविध लुकमधील तिचे फोटो सतत व्हायरल होत असतात.

- Advertisement -

2. धनत्रयोदशी निमित्त मायरा रांगोळी काढताना दिसत आहे. दरम्यान प्रत्येक सणासाठी मायरा फोटो शूट करत असते.

 

 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून चिमुकली परी अर्थातच बालकलाकार मायरा वैकुळ घराघरात पोहोचली आहे. मायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची आई तिचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅन्डल करते.

3. धनत्रयोदशी निमित्त मायरा पूजा करताना दिसत आहे. त्याचसोबत मायराने सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

नुकतंच मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये ती धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहे.

4. मायरा प्रत्येक फोटो मध्ये सुंदरच दिसते. तिचे चाहते सुद्धा तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्स देत असतात. चिमुकल्या मायराचा मोठा चाहता वर्ग आहे.

सोबतच मायरा आपल्या घरातील दाराजवळ काढलेली सुंदर रांगोळीसुद्धा चाहत्यांना दाखवत आहे. यामध्ये खास धनत्रयोदशी लिहिण्यात आलं आहे.

5. मायरा या ट्रेडिशनल लुक मध्ये नेहमीच सुंदर दिसते. दिवाळी निमित्त मायराचा हा फेस्टीवल लुक तिच्या चाहत्यांची पसंती मिळवत आहे. मायरानेही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -