मनोरंजन

मनोरंजन

आता सलमानविरोधात अमेरिकेतही तक्रार दाखल

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या विरोधात अमेरिकेच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. २०१३ साली अमेरिकेत व्हायब्रंट मीडिया ग्रुप...

फिफाचा ‘जबरा’ फॅन… कबीर खान!

आजपासून 'फिफा वर्ल्ड कप २०१८' ची धामधूम सुरू होत आहे. रशियामध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्डकपचा फिव्हर फुटबॉलप्रेमींवर चढायला लागला आहे. यामध्ये सिने क्षेत्रातील सेलिब्रिटीही...

नवरात्रीत येणार ‘लवरात्री’

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला चित्रपट 'लवरात्री' ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. सलमान खान फिल्म्स बॅनरखाली...

डिजिटल माध्यमांमध्ये अभिनयास मोकळीक

‘राजी’ चित्रपटामध्ये सोज्वळ पाकिस्तानी गृहिणी मुनीराच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच ‘डॅमेज’ या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले. या तिच्या वेबसीरिजला रसिकांचा चांगला...
- Advertisement -

‘झिरो’मधून झळकणार दोन ‘हिरो’, टीझर लाँच

सलमान आणि शाहरूखमधील प्रेम, भांडण, मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या 'रेस ३' चित्रपटाबरोबरच 'झिरो'चं टीझर रिलीज करणार आहेत....

प्रेक्षकांनाही बघायला मिळणार बिग बॉस मराठीचं घर!

मराठी बिग बॉस सुरू झालं आणि नाक्यावर, रेल्वेत, चहाच्या टपरीवर केवळ बिग बॉसच्या चर्चा रंगू लागल्या. बिग बॉसच्या घराचं मराठमोळं रूप स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांनाही भावलं....

अरे देवा..’संजू’च्या ट्रेलरचं हे काय करून ठेवलं!

एखाद्या सिनेमाचा ट्रेलर जितका पाहिला जात नाही, त्याहून काकणभर जास्त त्या सिनेमावर तयार होणारे स्पूफ व्हिडिओ पाहिले जातात. संजय दत्तचा बायोपिक असलेला 'संजू' हा...

‘उमराव जान’ पुन्हा थिरकणार

आयफा २०१८ मध्ये बॉलीवूडची 'उमराव जान' रेखा २० वर्षांनंतर पुन्हा स्टेजवर थिरकणार आहे. २२ जून ते २४ जून दरम्यान होणाऱ्या आयफा अर्थात इंटरनॅशनल इंडियन...
- Advertisement -

‘भाई: व्यक्ती की वल्ली’ची प्रेक्षकांना उत्सुकता

पु.ल. देशपांडे हे नाव जरी ऐकलं तरी म्हैस, पानाची टपरी, पाळीव प्राणी,चितळे मास्तर, सखाराम गटणे, अशी त्यांची अनेक पात्रं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. ‘भाई:...

रेस 3 मधून ‘हा’ अभिनेता करतोय कमबॅक

दरवर्षी ईदच्या मुहुर्तावर इदी घेऊन बॉलीवूडचा दबंग सलमान खान नवा सिनेमा घेऊन येत असतो. यंदाची ईदही खास असणार आहे. कारण भाईजानचा 'रेस ३ '...

रणबीर कपूरविरोधात तक्रार दाखल

संजय दत्तची भूमिकेत दिसणाऱ्या रणबीर कपूरला सध्या 'संजू' चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून ट्रेलर रिलीज झाल्यानंतर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील त्याचं बालपण,...

सलमान आणि रेमो पुन्हा एकत्र

'रेस ३' दोन दिवसात प्रदर्शित होत आहे. सलमान खानला पहिल्यांदाच रेमोनं दिग्दर्शन केलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? रेमोनं 'रेस ३' पूर्वीच सलमानला...
- Advertisement -

‘विश्वरुपम २’ चा ट्रेलर आला

कमल हसनचा मोस्ट अवेटेड 'विश्वरुपम २' चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. पहिला भाग हिट झाल्यानंतर हा सिनेमा कधी येणार ही उत्सुकता कमल हसनच्या...

९८ व्या नाट्य संमेलनाला आजपासून प्रारंभ! सलग ६० तास रंगणार सोहळा

अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सुरुवात आज संध्याकाळी ४  वाजता नाट्य दिंडीने होणार आहे. नाट्यसंमेलनाचे हे ९८ वे वर्ष असून मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात हा...

रेस – ३ : जॅकलिनच्या डोळ्याला कायमस्वरुपी दुखापत

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच 'रेस- ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट अॅक्शन सिक्वेलमुळे जास्तच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाच्या अबुधाबी येथील शूटिंग दरम्यान...
- Advertisement -