BREAKING

Rohayo:रोजगार हमीची गॅरेंटी नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर

मोखाडा: स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, स्थलांतर थांबावे या उद्देशाने रोजगार हमी कायदा केंद्र व राज्य शासनाने पारित केला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याची बाब वेळोवेळी समोर आली आहे.यंत्रणांची चालढकल आणि नरेगाच्या अकुशल पगाराबाबत...

Sewage project Accident:मृतांच्या वारसांना ३० लाख रूपये द्या

वसई : विरारच्या ग्लोबल सिटी सांडपाणी प्रकल्पात चार कामगारांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर मंगळवारी(30 एप्रिल) नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन यांनी घटनास्थळी पाहणी दौरा केला.पाहणी केल्यानंतर ही घटना निष्काळजीपणामुळे घडल्याने याप्रकरणी ठेकेदारावर कडक कारवाईचे तसेच...

Thane tmc:ठाणे महापालिकेकडून सामान्य करात मिळणार 10 टक्के सूट

ठाणे: सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके 1 एप्रिल, 2024 रोजी तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना एसएमएसच्या रुपाने पाठविण्यात आली आहे. तसेच, मालमत्ता कराची छापील देयकेही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. करदात्यांनी, सन 2024-25 या...

Bhayander News: वीस लाखाची खंडणी मागणार्‍या आरोपीला बेड्या

भाईंदर :- वीस लाख रूपयांची खंडणी मागणार्‍या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीतील इंद्रलोक परिसरातील ओम शांती चौक येथे केअरिंग व फॉरवडिंगच्या लॉजीस्टिकचे ऑफिस असून त्या ठिकाणी काम करणार्‍या अक्षय शिंदे (वय ३२ वर्ष...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज (1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्याच्या मुख्य...

Thane crime:यूपीतील मेफेड्रॉनचा कारखाना उद्ध्वस्त

ठाणे:उत्तर प्रदेशातील मेफेड्रॉन या अमली पदार्थाच्या पावडर निर्मितीचा आणखी एक कारखाना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. यामध्ये वाराणसीमधील सूत्रधार संदीप तिवारी यासह सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून...

Railway News:डोंबिवलीतील प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू

कल्याण : येथील पश्चिमेतील नवापाडा श्रीधर म्हात्रे वाडी भागात राहत असलेल्या राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (49) यांचा शनिवारी दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. मागील आठवडाभर डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांंदरम्यान प्रवाशांचे लोकलमधील गर्दीमुळे पडून मृत्यू...

भटकती आत्मा कुणाला भारी पडणार !

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राच्या खास मोहिमेवर असलेलेे दिसत आहेत. त्यांचे वारंवार महाराष्ट्राचे दौरे होताना दिसत आहेत. त्यात त्यांचे मुख्य लक्ष्य हे शरद...
- Advertisement -