घरमनोरंजनलाल ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र अन् हातात चुडा; कियारा अडवाणीचा लूक चर्चेत

लाल ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र अन् हातात चुडा; कियारा अडवाणीचा लूक चर्चेत

Subscribe

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा काल (7 फेब्रुवारी) अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता त्यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत.

मुंबई से दूर जैसलमेर में शादी

- Advertisement -

करीबी और रिश्तेदार के लिए रिसेप्शन पार्टी

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराने दिल्लीत पोहोचल्यावर पत्रकरांना मिठाई वाटली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -

यावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिद्धार्थ-कियारा खूप सुंदर दिसत आहेत. दोघांनी लाल रंगाचे कपडे घातले आहेत. सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता, पायजमा आणि त्यावर डिझायनर शाल घेतली होती.

एयरपोर्ट पर बांटी मिठाई

तर कियाराने लाल रंगाचा ओढणी ड्रेस परिधान केला होता. शिवाय कियाराने गळ्यात मंगळसूत्र, हातात चूडा आणि सिंदूर देखील लावलं होत. कियाराचा हा नववधू लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाही थाटात पार पडलं लग्न

लाल रंग का खुमार आया नजर

सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडलं. काल दुपारी 3 वाजता सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात काढण्यात आली यावेळी विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंट देखील होते.

 


हेही वाचा :

भारतात ‘पठाण’ हाऊसफुल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -