घरमनोरंजनबॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल शहनाज गिलने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल शहनाज गिलने केला धक्कादायक खुलासा

Subscribe

स्वत:ला पंजाबची कतरिना कैफ म्हणणाऱ्या शहनाज गिल सध्या चर्चेत आहे. बिग बॉस-13 नंतर तिची लोकप्रियता घराघरात पोहचली आहे. शहनाज आज एक उत्तम प्रोजेक्ट्स आणि ब्रँन्डचा हिस्सा आहे. मात्र अभिनेत्री पर्यंतचा तिचा प्रवास खडतर होता. सध्या शहनाज अपमकिंग सिनेमा ‘थँक्यू यू फॉर कमिंग’ मुळे चर्चेत आहे.

अभिनेत्रीने नुकत्याच एका प्रमोशन इवेंटमध्ये तिच्या स्ट्रगलसह इंडस्ट्रीबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या. तिने असे म्हटले की, जर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये टिकून रहायचे असेल तर तुम्हाला तुमची फिगर मेनटेन करणे अत्यंत गरजेचे आहे. मी जर येथे काम करत नसती, तर आधीसारखी लठ्ठ शहनाज गिल असती.

- Advertisement -

Shehnaaz Gill drank this in the morning to lose weight | HealthShots

शहनाजला नुकत्याच अशा प्रकारच्या भुमिकेसाठी ऑफर आली होती, ज्यामध्ये तिला वजन वाढवायचे होते. तिने मात्र यासाठी नकार दिला होता. तिने असे म्हटले की, मला माहितेय कसे वजन कमी केलेयं.

- Advertisement -

जी लोक इंडस्ट्रीमध्ये नाहीत ते उत्तम आयुष्य जगत आहेत. काय फायदा अशा आयुष्याचा, जेथे तुम्ही मोकळेपणाने खाऊ शकत नाहीत. यापेक्षा तर मरेन.. जाड-बारीक असे काहीही नसते. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे.


हेही वाचा- 31 वर्षांपूर्वी शाहरूखला झाली होती तुरुंगवासाची शिक्षा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -