Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन कडाक्याच्या भांडणानंतर सुनील ग्रोवर पुन्हा कपिल शर्मासोबत काम करण्यास उत्सुक

कडाक्याच्या भांडणानंतर सुनील ग्रोवर पुन्हा कपिल शर्मासोबत काम करण्यास उत्सुक

ब सिरिजमध्ये सुनीलच्या अभिनयला चांगलीच पसंती मिळत असली तरी चाहते सुनीलला कॉमेडियनच्या भूमिकेता पहण्यास जास्त उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

Related Story

- Advertisement -

द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) आणि कॉमेडी नाइट विद कपिल (Comedy Night With Kapil) या प्रसिद्ध मालिकेतू घरा-घरात पोहोचलेला गुत्थी-डॉ.मशूहर गुलाटी म्हणजेच अभिनेता कॉमेडियन सुनील ग्रोवर (Sunil Grover) गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. अनेक वेब सिरिजमध्ये सुनीलच्या अभिनयला चांगलीच पसंती मिळत असली तरी चाहते सुनीलला कॉमेडियनच्या भूमिकेता पहण्यास जास्त उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. अशातच आत छोट्या पडद्यावर कमबॅक करण्याविषयी सुनीलने महत्वपूर्ण माहिती दिली आहे.सुनील ग्रोवर (Sunil Grover)पुन्हा आपल्या मित्रासोबत कपिल शर्मा (Kapil Sharma) सोबत झळकणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवसांपासून रंगत आहे. अशातच सुनीलला विचारण्यात आले की,”कपिल शर्मा बद्दल काय विचार करत आहे तसेच पुन्हा कपिल सोबत काम क्र्नराहे का ?” याचे उत्तर देत सुनील म्हणाला,”सध्या एकत्र काम करण्याचा कोणताही प्लान नाहीये,पण जर मला कपिल सोबत पुन्हा काम करणायची संधी मिळाली तर मी नक्की ती स्वीकारेन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

- Advertisement -

माहितीनुसार 2017 साली कपिल शर्मा आणि सुनीलमध्ये जोरदार भांडण झाले होते. यानंतर गेली अनेक वर्षे ते एकमेकांसोबत बोलत नव्हते. पण आत दोघांनी पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला आहे. अनेकदा सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होत असतात. एकीकडे सुनीलने कपिल सोबत काम करण्याची इच्छा प्रकट केली आहे तसेच कपिलसुद्धा सुनील सोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे आढळून आले आहे.


हे हि वाचा – Drug Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने लग्न करण्यासाठी केला जामीन अर्ज

- Advertisement -