घरमनोरंजनViral Video: फोटोग्राफर्सवर भडकला तैमूर

Viral Video: फोटोग्राफर्सवर भडकला तैमूर

Subscribe

यावेळी तैमूर फोटोग्राफर्सना 'नहीं' अशा शब्दात फटकारून फोटोग्राफर्सना जवळ येण्यापासून थांबवल्याचे दिसतेय

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा नेहमीत सोशल मीडियावर चर्चेत असतो. तैमूरचे फोटो आणि त्याचा कोणताही व्हिडिओ हा व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. लहानग्या तैमूरचे चाहते त्याच्याबद्दल जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. तैमूर तिथे जिथे जाईल त्या ठिकाणी त्याचे फोटो काढायला फोटोग्राफर्स त्याचा पिछा करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तैमूर त्याच्या आईवर अर्थात करिनावर नाराज असल्याचे पाहायला मिळते तर एकीकडे तो आपलेच फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सवर देखील चिडल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये बघायला मिळतेय.

- Advertisement -

तैमूर अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ बॉलीइन्स्टा या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एअरपोर्टवरचा असल्याचे दिसून येत आहे. तैमूर हा त्याच्या आईचा हात सोडून रागात असल्याचे दिसत आहे. यावेळी तैमूर फोटोग्राफर्सना ‘नहीं’ अशा शब्दात फटकारून फोटोग्राफर्सना जवळ येण्यापासून थांबवल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

I Love M❤M ? #airportdiaries #thanksforthepic ❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

- Advertisement -
Video: सैफच्या चिमुकल्या भाचीने उच्चारले ‘गायत्री मंत्र’; जिंकतेय नेटिझन्सचे मन

तैमूर अली खानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये तैमूरने I love Mom असे लिहिलेले टी-शर्ट घातल्याचे दिसतेय.


म्हणून वैतागलेल्या सैफअली खानने केली पोलिसात तक्रार?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -