घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार ११ मार्च २०२४

राशीभविष्य : सोमवार ११ मार्च २०२४

Subscribe

मेष – नवीन ओळखीमुळे तुमच्या कार्याला दिशा मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळेल.

वृषभ – तुमच्या बोलण्या-वागण्यातील संयम तुम्हाला उपयुक्त ठरेल. धंदा वाढवण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

मिथुन – मनाची चंचलता होईल. स्पर्धेत चमकण्यासाठी जिद्द ठेवा. वाहनाशी खेळ करू नका.

कर्क – घरातील व्यक्तीबरोबर खरेदी कराल. कामात चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisement -

सिंह – उत्साहवर्धक वातावरण राहील. धंद्यातील उणीव भरून काढता येईल. नोकरवर्गाला नाराज करू नका.

कन्या – गोडी गुलाबीने वागल्यास कामे पटापट होतील. अरेरावी करण्याची गरज नाही. वस्तू सांभाळा.

तूळ – तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. नवीन मित्र परिवार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

वृश्चिक- अति कामामुळे स्वभाव चिडचिडा होईल. माणसे तोडू नका. कष्टासाठी आळस केल्यास नुकसान होईल.

धनु – संसारात सुखद वातावरण राहील. प्रेमाचा अनुभव मिळेल. धंदा वाढेल. मागे राहू नका. कोर्टकेस जिंकाल.

मकर- घरातील प्रश्न नीट शांतपणे समजावून घ्या. विरोधक तुमची चूक शोधण्याचा प्रयत्न करतील. शांततेतून मार्ग काढा.

कुंभ – तुमच्या विचारांना, लिखाणाला चालना मिळेल. कल्पनाशक्तीचा विकास होईल. नवीन मित्र जोडले जातील.

मीन – कामातील कठीण प्रसंगावर कसा उपाय शोधावयाचा याचा अंदाज घेता येईल. जिद्दच यश देईल. धंदा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -