घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १९ सप्टेंबर

आजचे भविष्य : १९ सप्टेंबर

Subscribe

मेष – मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या योग्य डावपेचाचे परिणाम दिसतील.दर्जेदार नवीन परिचय होतील.

वृषभ – प्रकृती अस्थिर राहिल. मनचंचल होईल. धंद्यात फायदा होईल. नवीन परिचयाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात करता येईल ते पहा.

- Advertisement -

मिथुन – घरात आनंदी वातावरण ठेवता येईल. मनावरील दडपण कमी होईल.

कर्क – जास्त अपेक्षा ठेवू नका. मन उदास राहिल कामाच्या व्याप वाढेल. धंद्यात लक्ष द्या.

- Advertisement -

सिंह- मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. मोठी खरेदी होईल. मौजमजेत वेळ जाईल. नवीन व्यक्तीचा परिचय होईल.

कन्या – दुसर्‍यांच्या विचारांचा आदर करा म्हणजे संघर्ष टळेल. खाण्याची काळजी घ्या.

तूळ – ठरविलेल्या कार्यक्रमात उत्साहाने कामे होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृश्चिक – शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल. मागील थकबाकी वसुल करा. पाहुणे येतील.

धनु- अपेक्षित कामे पूर्ण होतील. दर्जेदार व्यक्तीचा परिचय होईल. आत्मविश्वासाने कठीण काम पूर्ण करता येईल.

मकर- मन अस्थिर होईल. महत्वाचा निर्णय घेताना विचार करा. दुसर्‍याचे विचार ऐकून घ्या.

कुंभ- उत्साह वाढेल. खरेदी कराल. पाहुणे येतील. कार्यक्रम ठरविल्याप्रमाणे पार पडेल. समाधान मिळेल.

मीन – प्रयत्नाने यश खेचून आणा. धंद्यातील नुकसान टाळता येईल. प्रसंगावधान महत्वाचे असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -