घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार, २० मार्च २०२०

राशीभविष्य : शुक्रवार, २० मार्च २०२०

Subscribe

मेष : सामाजिक कार्याला प्रेरणा देणारी घटना घडेल. तुमची छोटीशी चूक मोठी करून दाखवण्याचा प्रयत्न होईल. नवीन ओळख होईल.

वृषभ : धंद्यात लक्ष द्या. नोकरांच्यावर नजर ठेवा. कठोर बोलणे टाळा. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. खर्चावर ताबा ठेवा.

- Advertisement -

मिथुन : विरोधकांना चातुर्याने सांभाळावे लागेल. स्पर्धेत पुढे जाता येईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. क्षुल्लक अडथळे कामात येतील.

कर्क : घरातील वातावरण आनंदी राहिल. प्रकृती सुधारेल. कला-क्रीडा स्पर्धेत नावलौकिक मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल.

- Advertisement -

सिंह : चौफेर सावध रहा. अडथळ्यातून मार्ग शोधवा लागेल. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहिल. राजकारणात बदनामी होईल.

कन्या : महत्त्वाचे काम करून घेता येईल. व्यसनाने मानसिक तणाव होईल. विरुद्धलिंगीपासून दूर रहा. धंद्यात लक्ष द्या.

तूळ : किरकोळ कारणाने ठरविलेले दूर रहा. धंद्यात लक्ष द्या. वसूली होईल. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

वृश्चिक : वरिष्ठांच्या मदतीने कठीण काम करून घेता येईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. जवळच्या लोकांना दुखवू नका. नोेकरी मिळेल.

धनु : धंद्यात फायदा होणारे मोेठे काम मिळेल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.

मकर : ठरविलेले काम वेळेत पूर्ण कराल. नव्या योजना समाजासाठी तयार करता येतील. कोर्टाच्या कामात मोठे यश मिळेल.

कुंभ : विचाराना चालना मिळेल. अचानक पाहुणे आल्याने तुम्हाला कामात बदल करावा लागेल. मोठ्या लोकांची ओळख होईल.

मीन : अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने अडलेले काम करून घेता येईल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -