घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार, २५ नोव्हेंबर २०१९

राशीभविष्य : सोमवार, २५ नोव्हेंबर २०१९

Subscribe

मेष : घरातील व्यक्तीची मदत घेता येईल. धंद्यात वाढ होईल. प्रवासाचा बेत ठरवाल. स्पर्धेत नवीन ओळख होईल.

वृषभ : विचारांना दिशा मिळेल. प्रवासात घाई करू नका. नोकरांची कमी झाल्याने कामे वेळेवर होणे कठीण होईल.

- Advertisement -

मिथुन : मैत्रीत घनिष्ठ संबंध तयार होईल. धंदा मिळेल. नोकरीत कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

कर्क : क्षुल्लक कारणाने राग धरू नका. आक्रमता दाखवू नका. मैत्री सांभाळावी लागेल. वरिष्ठ भेटतील.

- Advertisement -

सिंह : रेंगाळलेले कामे पूर्ण कराल. नोकरीत काम वाढेल. जुना वाद संपवता येईल. खरेदी कराल.

कन्या : धंद्यात जम बसेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. मौल्यवान खरेदी कराल.

तूळ : मनाची द्विधा अवस्था होईल. आप्तेष्ठांना भेटाल. राजकीय सामाजिक कार्यात यश मिळेल. कर्ज मिळेल.

वृश्चिक : कामाची योग्य वेळ ठरवा. रागावर ताबा ठेवा. किरकोळ अडचण येईल. आळस कराल. धंदा सांभाळा.

धनु : आजच ठरविलेले काम करा. वाहन, घर, जमिन खरेदीचा विचार कराल. प्रेमाला चालना मिळेल.

मकर : तुमचा अंदाजानुसार धंद्यात फायदा होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. योग्य व्यक्ती समवेत ठेवा.

कुंभ : प्रेमाला साथ मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धि मिळेल. जुने स्नेही भेटतील. कठीण काम करून घ्या.

मीन : अंदाज घेतांना घाई करू नका. वाहन नीट चालवा दुखापत होऊ शकते. पोटाची काळजी घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -