Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार ०१ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : शुक्रवार ०१ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : प्रवासात वाहनाचा खर्च निर्माण होऊ शकतो. वेळेवर तुम्ही औषधपाणी घ्या. राग वाढवू नका. धंद्यात फायदा होईल.

- Advertisement -

वृषभ : संसारात कामे वाढतील. तुम्हाला संयमाने प्रश्न सोडवता येईल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला समजून घेतील.

मिथुन : विरोधकांना गप्प करता येईल. क्षुल्लक कारणाने घरात तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. शेजारी त्रस्त करतील.

- Advertisement -

कर्क : तुमचे बोलणे सत्य असेल. त्यांचा गाजावाजा केला जाईल. वरिष्ठांना दुखवण्याचा विचार मात्र करू नका.

सिंह : अपरिचित व्यक्तीबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. कोणतेही गुपित उघड करू नका. चांगले अन्न खा.

कन्या : घर, जमिनी संबंधी काम करून घेता येईल. नोकरीत तुमचा मुद्दा योग्य वेळी मांडा, प्रभावी ठरेल.

तूळ : धंद्यात फायदा होईल. नुकसान भरून काढता येईल. नवीन कामात वरिष्ठांची मदत मिळेल. दैवी चमत्कार होईल.

वृश्चिक : तुमच्या मनावरील ताण कमी होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल.

धनु : रागावर ताबा ठेवा. काम करताना घाई करू नका. वरिष्ठांचा दबाव राहील. तुम्ही कामात चूक करू नका.

मकर : महत्त्वाचे काम आज करून घ्या. नम्रता ठेवा. धंद्यात काम मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल.

कुंभ : व्यवसायात भावनेला महत्त्व नसते. फायदा होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. अध्यात्मात एकाग्रता होईल.

मीन : धंद्यात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. पदाधिकार मिळेल. नोकरी मिळेल.

- Advertisment -