घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – जीवनसाथीची प्रगती होईल. तुमच्या कामात त्यांचे सहकार्य मिळेल. उत्साह, आनंद देणारी बातमी कळेल.
वृषभ – घरातून सामाजिक कामासाठी विरोध होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळता येईल. हिशोब नीट करा.
मिथुन – नवीन विचारवंतांचा सहवास मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पुरस्कार मिळेल. धंद्यात वाढ होईल.
कर्क – थोड्याच दिवसात तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. तुम्ही निरीक्षण करा. संयम बाळगा. रागावर ताबा ठेवा.
सिंह – आप्तेष्ठांचा सहवास मिळेल. प्रेरणादायी घटना घडेल. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. कायद्यात यश मिळेल.
कन्या – व्यवसायात फायदा झाल्याने मोठी गुंतवणूक करता येईल. तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊन मार्गक्रमण करा. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.
तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. शांत राहा. कोणताही ताण घेऊ नका. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळेल. प्रभाव वाढेल. यश मिळेल.
वृश्चिक – घरातील कामामुळे मनावर दडपण येईल. कामात तुमचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ राहा. शांत राहून कामे करा.
धनु – नव्या विचारांना चालना मिळेल. लिखाणाला नवा विषय मिळेल. चांगले मित्र मिळतील. धंद्यात नवे काम मिळेल.
मकर – तुम्ही चालू परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे डावपेचाचे गणित पक्के होईल. त्यानुसार पावले टाकावीत.
कुंभ – कामातील तणाव कमी होईल. सहकारी कामात मदत करतील. नवा परिचय झाल्याने धंद्यात चांगली वाढ करता येईल. पदभार मिळेल.
मीन – आर्थिक लाभ होईल. धंद्यात मोठी वाढ होईल. कामगारांची मर्जी सांभाळा. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -