Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार ०२ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : शनिवार ०२ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा. कायद्याचे पालन करा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात निष्काळजीपणा ठेवू नका.

- Advertisement -

वृषभ : आजच्या दिवसात महत्त्वाचे, कठीण काम करून घ्या. वाद-विवाद जास्त वाढवू नका. वाहन हळू चालवा.

मिथुन : सौम्य धोरण यशदायी ठरेल. कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांना मदत करावी लागेल. फसू नका.

- Advertisement -

कर्क : आज ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. चांगला मुद्दा शोधा.

सिंह : अपरिचित व्यक्तीबरोबर जास्त सलगी करू नका. व्यवहारात हिशोब नीट करा. वाहन जपून चालवा.

कन्या : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. खरेदी कराल.

तूळ : आत्मविश्वास, उत्साह वाढेल. स्पर्धा जिंकाल. नोकरीचा प्रयत्न करा. खरेदीचा मूड येईल.

वृश्चिक : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व लाभ मिळेल.

धनु : रागाच्या भरात कोणतेही कृत्य करू नका. पोलिसी त्रास होईल असे वागू नका. वाहन नीट चालवा.

मकर : आजचे काम लवकर करून घ्या. उद्या अडचण येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मर्जी राखता येईल.

कुंभ : अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे तुमचे काम पूर्ण होईल. नावलौकिक वाढेल. मित्रांवर अवलंबून राहू नका.

मीन : धंद्यात वाढ होईल. घर, वाहन, खरेदीचा विचार कराल. कोर्टकेस संपवता येईल.

- Advertisment -