घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार ०७ जानेवारी २०२३

राशीभविष्य: शनिवार ०७ जानेवारी २०२३

Subscribe

मेष ः- तुमचा प्रभाव वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. ताण कमी होईल. अपेक्षित माणसे भेटतील.

वृषभ ः- तुमच्या कठीण कामात कुणाची तरी मदत घेता येईल. धंद्यात जम बसेल. येणे वसूल करा.

- Advertisement -

मिथुन ः- वाद वाढण्याची शक्यता आहे. तुमचा तिरस्कार करण्याचा प्रयत्न होईल. वाहनापासून त्रास होऊ शकतो.

कर्क ः- महत्त्वाचे काम करून घेण्यात यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात मदत मिळेल.

- Advertisement -

सिंह ः- जुने मित्र भेटतील. मौज-मजेत वेळ घालवण्याचे ठरवाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.

कन्या ः- घरातील कामे करून घेता येईल. नवीन काम मिळवता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

तूळ ः- कामाचा व्याप वाढेल. कला क्षेत्रात मन रमेल. उदास वाटेल. खरेदी करताना सावध रहा.

वृश्चिक ः- तुमचा उत्साह वाढेल. नव्या कामाचा विचार कराल. प्रकृतीत सुधारणा होईल. जुने स्नेही भेटतील.

धनु ः- एकटेपणा जाणवेल. तुमच्या विचारांचा दुसर्‍यांना उपयोग करून घेता येईल. वाद होऊ शकतो.

मकर ः- राहून गेलेले काम आजच पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल.

कुंभ ः- क्षुल्लक अडचणींवर मात करून तुमचे काम करून घेता येईल. भावनेच्या माध्यमातून विचार कराल.

मीन ः- तुमचा जम धंद्यात बसवता येईल. पाहुणे येतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. उत्साह वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -