Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार, २३ मार्च २०२१

राशीभविष्य : मंगळवार, २३ मार्च २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः-महत्त्वाची भेट घेऊन चर्चा करता येईल. तुमच्या मुद्यावर जेवढे लक्ष द्यावयास पाहिजे तेवढे दिले जाणार नाही. नम्र रहा.

वृषभ ः-धंद्यात वाढ करता येईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. खरेदी कराल. नवीन ओळखी होतील. पाहुणे येतील.

- Advertisement -

मिथुन ः- घरातील तणावाकडे दुर्लक्ष करू नका. प्रश्न सोडवता येईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. नोकरीत प्रभाव पडेल.

कर्क ः- जिद्द ठेवल्यास यश मिळेल. सहनशीलता ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवा विषय मिळेल.

- Advertisement -

सिंह ः- नोकरीत कामात चालढकल करू नका. बेताल वक्तव्य टाळा. प्रवासात वाद वाढवू नका. मित्र भेटतील.

कन्या ः- जुना वाद, तणाव मिटवता येईल. मनावरील ताण हलका होईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. प्रतिष्ठा मिळेल.

तुला ः- दगदग होईल. इतरांच्या मनाचा विचार करण्यात वेळ फुकट जाईल. खर्च वाढेल. पोटाची काळजी घ्या.

वृश्चिक ः- सकाळी नसलेला मूड दुपारनंतर येईल. प्रवासाचा बेत ठरवाल. मौज-मजा कराल. आवडते काम कराल.

धनु ः- पोटाची काळजी घ्या. मनावर दडपण येईल. अचानक कामात बदल झाल्याने गोंधळून जाल. वस्तू सांभाळा.

मकर ः- कामाचा थोडा विलंब होईल. राग करू नका. यश मिळवता येईल. कुणीतरी तुमच्या कामात मदत करेल.

कुंभ ः- महत्त्चाचे काम सकाळी करून घ्या. शेजारी तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करेल. वाहन हळू चालवा.

मीन ः- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात काम मिळेल. येणे वसूल करा. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती कराल.

- Advertisement -