घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार २३ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : बुधवार २३ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : राजकीय-सामाजिक कार्यासाठी गाठ-भेट घेता येईल. यश मिळेल. इतर लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला निश्चित निर्णय घेणे जमणार नाही.

- Advertisement -

वृषभ : नोकरीत वर्चस्व राहील. जवळचे मित्र मदत करण्यास कमी पडतील. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. केस जिंकता येईल.

मिथुन : अस्थिर मनाने कोणताही निर्णय निश्चित करता येत नाही. घरगुती समस्या सोडवता येईल. आवडते पदार्थ मिळतील.

- Advertisement -

कर्क : धंद्यात हिशोब नीट करा. नवीन परिचय झालेल्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नका. कामाचा व्याप वाढेल.

सिंह : शेजारी तुमच्याकडे मदत मागण्यास येतील. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

कन्या : योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करता येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

तूळ : तुमच्या योजनांना गती मिळेल. योग्य ती मदत मिळू शकेल. कोर्टकेस जिंकाल. बेकारांना नोकरी शोधता येईल.

वृश्चिक : कौटुंबिक प्रश्न निर्माण होईल. खर्च होईल. मार्ग दाखवणारी व्यक्ती भेटल्याने तणाव कमी होईल. रागावर ताबा ठेवा.

धनु : घरातील व्यक्तींना खूश कराल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत केल्याने तुमच्या फायद्याचा विचार केला जाईल.

मकर : घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. जीवनसाथीबरोबर वाद होईल. मौल्यवान वस्तू नीट ठेवा. कल्पनाशक्ती वाढेल.

कुंभ : आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. मौज-मजा कराल. आवडते पदार्थ मिळतील. नवीन ओळख होईल.

मीन : खंबीर मनाने कठीण प्रश्न सोडवाल. संताप होईल. कायदा पाळा. वाहनाची काळजी घ्या. दुखापत टाळता येईल.

- Advertisment -