घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार २९ मे २०२३

राशीभविष्य: सोमवार २९ मे २०२३

Subscribe

मेष – तणाव कमी होईल. विचारांना दिशा मिळेल. तुमचे मत पटवून देताना कोणाला दुखवू नका.

वृषभ – कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ जबाबदारी जास्त देतील. वेळ कमी पडेल. स्थिर रहा.

- Advertisement -

मिथुन – मनापासून केलेलं काम नीटच होतं. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. धंद्यात फायदा होईल.

कर्क – तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न होईल. जिद्दीने यश मिळवता येईल. नम्रपणे वागा.

- Advertisement -

सिंह – मनाप्रमाणे घटना घडतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्साह वाढेल. स्पर्धा जिंकाल.

कन्या – नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. थकबाकी वसूल करा. नवीन ओळख होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

तूळ – तुमच्या कामाला प्रतिसाद मिळेल. ताजे सकस अन्नाचे सेवन करा, वस्तू सांभाळा.

वृश्चिक- धंद्यात योग्य अंदाज घेता येईल. स्पर्धेत प्रगती कराल. महत्त्वाचे काम नीट कराल.

धनु – उत्साहवर्धक वातावरण राहील. तुमची कामे करून घेता येतील. स्पर्धा जिंकाल.

मकर – किरोकळ कारणाने तुमचा मान दुखावला जाण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवाल.

कुंभः – नातलगांना मदत करावी लागेल. खर्च वाढेल. धंद्यात वाढ होण्यासारखी बातमी मिळेल.

मीन – आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात सुधारणा करता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -