घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्यः सोमवार, 07 मार्च 2022

राशीभविष्यः सोमवार, 07 मार्च 2022

Subscribe

मेष :- नको असलेल्या व्यक्तीची भेट होईल, त्यांच्यासाठी वेळ, पैसा, खर्च करावा लागेल.

वृषभ :- आजचे काम उद्यावर टाकू नका. कोर्टाच्या कामात मदत मिळेल, जुना मित्र भेटेल.

- Advertisement -

मिथुन :- धंद्यात गिर्‍हाईकाबरोबर गोड बोला, वाद घालू नका, अरेरावीची भाषा करू नका.

कर्क :- महत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल, योग्य सल्ला घेता येईल.

- Advertisement -

सिंह :- मोठी खरेदी करण्याचे ठरवाल. धंदा वाढवा, थकबाकी मिळेल. मुलांची प्रगती होईल.

कन्या :- अडचणीत आलेले काम करण्याचा प्रयत्न करा, कायद्याच्या बाबतीत यश मिळेल. खर्च कराल.

तूळ :- कंटाळा येईल. कामाचा व्याप वाढेल, धंद्यात आळस करू नका. वरिष्ठ मोठे काम देतील.

वृश्चिक :- सरकार दरबारची कामे करून घ्या. धंद्यासाठी मालाची खरेदी आजच करा. व्यवहारात सावध राहा.

धनु :- थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात फायदा होईल.

मकर :- नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल, दौरा करावा लागेल. घरापासून दूर जाण्याची वेळ येईल.

कुंभ :- किरकोळ कारणाने वादविवाद शेजार्‍याबरोबर होऊ शकतो. धावपळ, दगदग होईल.

मीन :- आजचे काम उद्यावर टाकू नका. खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसाही मिळेल, पदाधिकार मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -