लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

Intermittent Fasting : कॉमेडियन भारती सिंहने वेट लॉससाठी केलेलं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय ?

सुप्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंहने नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीच्या आधी तिने तिचं जवळपास १५ किलो वजन कमी केलं होतं. वजन कमी...

Health Care : उन्हाळ्यात हिरवे बदाम खाल्ल्याने हे होतात फायदे

राज्यात तापमान सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक खूप हैराण झाले आहेत. लोक एसीची हवा आणि गार पाणी पिऊन स्वत:चा बचाव करत आहेत. तर...

Vomiting In Travelling : तुम्हाला प्रवासात उलटीचा त्रास होतो का? मग करा हे उपाय

अनेकांना प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होतो किंवा मळमळल्यासारखे होते. आपल्यापैकी अनेकांना प्रवासामध्ये उल्टी होणे किंवा अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक जण...

Health Fitness-wellness : स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांना येतो घाम! ही आहेत कारणे

उन्हाळ्यात अनेकांना घाम येतोच. अनेक लोकांना खूप घाम आलेला अजिबात सहन होत नाही. पण घाम येणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. शरीराचे सामान्य...
- Advertisement -

Summer Tips-हॉट उन्हात घ्या कूल कूल कलिंगड आणि कोकम स्मूदीचा स्वाद

उन्हाळा सुरू झाला असून यावर्षी उष्माही रेकॉर्डब्रेक वाढला आहे. यामुळे दिवसाच नाही तर रात्रीही अंगाची काहीली काहीली होत आहे. साहजिकच एवढ्या उष्म्यात घामाद्वारे शरीरातील पाणीही...

Relationship Tips; नेहमी भांडणानंतर तुमचा पार्टनर तुम्हाला माफ करतो? मग हे वाचा

नातेसंबंध म्हटले की वाद विवाद रुसवे फुगवे हे आलेच. पण जर तुमच्यात आणि पार्टनरमध्ये सतत वाद होत असतील आणि प्रत्येकवेळी तुम्ही त्याची माफी मागत...

Health Benefit : रोजच्या आहारात बाजरीचा समावेश केल्याने होतात हे फायदे

अनेक रोगांवर बाजरी ही रामबाण ठरत आहे. बाजरी ही सामान्यत: पोषक तत्त्वांचे पॉवरहाऊस (Powerhouse) म्हटले जाते. कारण ते शरीरासाठी अनेक फायदेशीर पोषक तत्त्वांनी भरलेले...

Cucumber benefits: वजन कमी होण्यासाठी काकडी आहे गुणकारी; जाणून घ्या फायदे

Summer Diet Tips : उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी खूप उपाय करत असतो. त्यामुळे आपण आहारात फळांचा समावेश करतो. यामुळे आपले वजन वाढू...
- Advertisement -

Nails Care : वारंवार तुटणाऱ्या नखांसाठी हे आहेत घरगुती उपाय

प्रत्येक मुलीला तिची नखे सुंदर आणि लांब पाहिजे असतात. तर काही मुलींची नखे लांब होत नाहीत आणि थोडी लांब झाली की लगेच तुटतात. शरीरामधील...

सावधान ! कॉफी जास्त प्यायल्याने वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका

सकाळी झोपेतून उठल्यावर आळस घालवण्यासाठी अनेक जण कॉफी पिणे पसंत करतात, अलीकडे चहा पिणाऱ्यांच्या तुलनेत कॉफी पिणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. खरं तर चहापेक्षा कॉफी...

Onions Benefits : कांदा खाण्याचे आहेत अनेक फायदे; चला तर जाणून घेऊ या

उन्हाळ्यात कांदा खाणे खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये कमी कॅलरी (Calories) आणि जास्त पोषकतत्त्वे असतात. त्याचप्रमाणे कांद्यात व्हिटॅमिन बी (Vitamin B) , पायरिडोसिन (pyridosine) हे...

Beauty Tips : सनटॅनपासून सुटका हवी? मग करा या घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा वापर

बऱ्याचदा उन्हाळ्यात जास्त बाहेर फिरल्यामुळे सनटॅनची समस्या निर्माण होते. सनटॅनमुळे तुमच्या हातांबरोबरच चेहऱ्यांवर देखील काळे डाग पडतात. सनटॅनमुळे आणि हायपर पिगमेंटेशनमुळे तुमचा चेहरा खूप...
- Advertisement -

Lemon Benefits : लिंबू आहे अनेक रोगावरील रामबाण उपाय

आपण नेहमी लिंबाचा रस पितो. लिंबू हे संत्री आणि मोसंबीसारखे साएट्रस फळ आहे. लिंबू जेवणामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठीही वापरले जाते. लिंबूप्रमाणे लिंबूची सालही गुणकारी...

Vastu Tips : घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…

हिंदू धर्मात कापूर, धूप, दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अनेक काळापासून या परंपरा...

सावधान ! तुमच्या नखांवरही आहेत का पांढरे डाग?

जर कोणाला कोणता आजार असेल तर ती व्यक्ती डॉक्टरांकडे जाते, तपासणीदरम्यान डॉक्टर रुग्णांची नखेसुद्धा पाहतात. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाचार्यसुद्धा नखे, हात आणि जीभ पाहून रुग्णाला...
- Advertisement -