लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
‘हे’ केल्याने ब्लॅक अंडरआर्म्स होतात दूर
तरुणींकरता ब्लॅक अंडरआर्म्सस ही एक मोठी समस्या आहे. ब्लॅक अंडरआर्म्सस असल्यामुळे तरुणी स्लीवलेस ड्रेस घालणे शक्यतो टाळतात. मात्र आता या समस्येवर तुम्ही काही घरगुती...
पिंपल्समुळं त्रस्त असल्यास, करा ‘हे’ उपाय
साधारणतः असं म्हटलं जातं की, पिंपल्स येण्याचं एक वय असतं. पण हल्ली वाढत्या प्रदूषणामुळं पिंपल्सची समस्याही वाढत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक जण काहीना काही...
घरातील मच्छर घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
पावसाळा सुरु झाला की साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांची पैदास होण्यास सुरुवात होते. अशावेळी घरात शिरलेले मच्छर सहजासहजी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मलोरिया, डेंग्यू यासारखे अने...
केवळ स्वादच नाही तर ‘या’ पदार्थाचे फायदेही खूप
स्वादिष्ट मिठाई कोणाला आवडत नाही? अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मिठाई हा प्रकार आवडतो. त्यातही ती बंगाली मिठाई असेल तर, त्याची गोष्टच वेगळी....
गर्भवती महिलांना ह्रदयविकाराचा अधिक धोका – रिसर्च
गर्भवती असताना अथवा मुलांना जन्म दिल्यानंतर दोन महिन्यादरम्यान महिलांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका असल्याचं रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. अमेरिकेतील करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही...
आरोग्यदायी ‘खजूर’
पौष्टिक खजूर खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. गोड आणि स्वादिष्ट खजूर खाल्ल्याने आपल्या शरिराला नेमके कोणते फायदे होतात जे जाणून घेऊया.
खजूरामध्ये अधिक...
पोटाचा घेर कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
सध्याचा काळ हा आधुनिक आहे. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. यामुळे आपली अंग मेहनत कमी झाली आहे. तसेच ऑफिसमध्ये देखील बसूनच काम...
फूड पॉयझनिंग झाल्यास, करा घरगुती उपाय
बऱ्याचदा काही वेगळं अथवा रस्त्यावरचा पदार्थ खाल्ल्यानं फूड पॉयझनिंग होतं. अशावेळी ज्या व्यक्तीला त्रास होतो ती व्यक्ती आणि आजूबाजूची माणसंही पॅनिक होतात. डॉक्टरकडे जाण्याआधी...
घरातील माशा घालवण्यासाठी ‘हे’ करा उपाय
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माशा आढळून येतात. या माशा अन्न आणि साचलेल्या पाण्यावर बसतात. यामुळे अन्न आणि पाणी दुषित होते यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि...
नारळाचे ‘पाणी’ आरोग्यदायी
नारळ हे बाराही महिने उपलब्ध असणारे फळ आहे. नारळाच्या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे नारळाचे पाणी पिणे शरिरास लाभदायी असते. नारळाच्या पाण्याचे अनेक...
ह्रदयविकारापासून वाचायचं आहे, तर सोडा या सवयी
शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्रदय. ह्रदय बंद पडल्यास, संपूर्ण आयुष्य थांबतं. त्यामुळं सर्वात जास्त आपलं ह्रदय जपण्याची गरज असते. रोज आपण असं काहीतरी...
सतत खारट खाण्याची सवय असल्यास, वेळीच सावध व्हा
बऱ्याचदा आपण वेफर्स खाल्ले किंवा खारट आंबट शेव खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते पदार्थ खावेत असं वाटतं. बऱ्याच लोकांना असे पदार्थ खाण्याची सवयच असते. पण...
जास्त वेळ लघवी थांबवू नका; किडनी विकारांमध्ये वाढ होतेय
वाहतूक कोंडीचा विपरीत परिणाम मुंबईकरांना भोगावा लागत आहे. रस्त्यांवरील ट्रॅफिक जाममुळे किडनीच्या विकारांमध्ये वाढ होणार असल्याची चिंता नवी मुंबईतील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पनवेल...
झटपट उजळवा ‘चेहरा’
सुंदर चेहरा प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा असतो. मात्र हा चेहरा सुंदर आणि आकर्षक कसा ठेवावा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. परंतु घरगुती उपायांनी आपला चेहरा...
रोज खा ३० ग्रॅम्स ओट्स…बघा काय आहेत फायदे
हल्ली सगळ्यांच्याच घरी वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचा वापर केला जातो. तसंच ओट्स हा असा पदार्थ आहे, जो खायला स्वादिष्ट असतोच पण त्याचे फायदेही अनेक...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
