घरमहा @२८८हिंगणा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५०

हिंगणा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५०

Subscribe

हिंगणा विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ५०) नागपूर जिल्ह्यात येतो. हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक अविभाज्य घटक आहे.

हिंगणा विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हिंगणा शहर नागपूर जिल्ह्यात आहे. २०११च्या जनगननेनुसार हिंगणा मतदारसंघाची लोकसंख्या २ लाख ४२ हजार १९८ इतकी आहे. २००९ पासून या मतदारसंघात भाजपचीच सत्ता आहे.

मतदारसंघ क्रमांक – ५०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,६३,२९०
महिला – १,३९,७८३
एकूण मतदार – ३,०३,०८१

- Advertisement -

विद्यमान आमदार – समीर दत्तात्रय मेघे, भाजप

समीर दत्तात्रय मेघे हे हिंगणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा उमेदवारी लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला. समीर मेघे यांचे वडील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

mla samir meghe
विद्यमान आमदार समीर मेघे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) समीर दत्तात्रय मेघे, भाजप – ८४,१३९
२) रमेशचंद्र बंग, राष्ट्रवादी – ६०,९८१
३) श्रीमती कुंदा राऊत, काँग्रेस – काँग्रेस – २०,५७३
४) भदंत महापंत, बसप – १९,४५०
५) प्रकाश जाधव, शिवसेना – ६,९९७


हेही  वाचा – १० – नागपूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -