Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coronavirus in Maharashtra: २४ तासांत ३ हजार ६११ जण कोरोनाबाधित; ३८ जणांचा...

Coronavirus in Maharashtra: २४ तासांत ३ हजार ६११ जण कोरोनाबाधित; ३८ जणांचा मृत्यू

राज्यात आज २४ तासांमध्ये ३ हजार ६११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आता २० लाख ६० हजार १८६ इतका झाला आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात आज २४ तासांमध्ये ३ हजार ६११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आता २० लाख ६० हजार १८६ इतका झाला आहे. तर आज ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५ टक्के आहे. तर एकूण ५१ हजार ४८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात १ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्यात आजपर्यंत १९ लाख ७४ हजार २४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाबाधितांची आकडेवारी

- Advertisement -

सध्या राज्यात १ लाख ७५ हजार ४१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १ हजार ७४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५२ लाख ७२ हजार ८२६ जणांपैकी २० लाख ६० हजार १८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३१३४३१ २९७१९९ ११४१५ ८५६ ३९६१
ठाणे २७२२८० २६१९१९ ५७५० ३१ ४५८०
पालघर ४८३५५ ४६९७९ ९३८ १० ४२८
रायगड ६९३५४ ६७१६६ १५६९ ६१७
रत्नागिरी ११७१७ १११२० ४०२ १९४
सिंधुदुर्ग ६५२१ ६०८५ १७६ २६०
पुणे ३९४०४६ ३८०३५८ ८०१० ४५ ५६३३
सातारा ५७३४० ५४७०८ १८२८ ७९५
सांगली ५१०४४ ४८५६५ १७८६ ६९१
१० कोल्हापूर ४९३४९ ४७५०७ १६७४ १६५
११ सोलापूर ५६७६० ५४२३५ १८२८ ४९ ६४८
१२ नाशिक १२३५५० १२०३४४ २०१७ ११८८
१३ अहमदनगर ७३०९५ ७०८१४ १११३ ११६७
१४ जळगाव ५७९५४ ५५९८६ १४९० २० ४५८
१५ नंदूरबार ९९६६ ९३६० २१३ ३९२
१६ धुळे १६२७६ १५७८० ३३७ १५७
१७ औरंगाबाद ४९९३४ ४८००० १२५१ १४ ६६९
१८ जालना १३६६४ १३०८९ ३६७ २०७
१९ बीड १८४९३ १७३८९ ५५२ ५४६
२० लातूर २४८९४ २३५८१ ६९१ ६१८
२१ परभणी ८०२६ ७६०९ २९६ ११ ११०
२२ हिंगोली ४४७४ ४२८६ १०० ८८
२३ नांदेड २२५२४ २१५२१ ६७८ ३२०
२४ उस्मानाबाद १७७०० १६९४२ ५५७ १६ १८५
२५ अमरावती २५०९६ २२३११ ४०७ २३७६
२६ अकोला १२४३७ ११४१८ ३७१ ६४४
२७ वाशिम ७४८९ ७२१२ १६० ११४
२८ बुलढाणा १५६०९ १४७२३ २५० ६३१
२९ यवतमाळ १६२३९ १५२५५ ४६० ५२०
३० नागपूर १३९८०८ १३२३१५ ३४२२ ३८ ४०३३
३१ वर्धा ११३४२ १०७२२ ३०१ १५ ३०४
३२ भंडारा १३६४५ १३१८८ ३१३ १४३
३३ गोंदिया १४४३७ १४१९३ १७३ ६५
३४ चंद्रपूर २४३११ २३६३१ ४१० २६८
३५ गडचिरोली ८८८० ८७३८ ९९ ३५
इतरराज्ये/ देश १४६ ८५ ५९
एकूण २०६०१८६ १९७४२४८ ५१४८९ ११८० ३३२६९


करोनाबाधितरुग्ण

- Advertisement -

आजराज्यात३,६११नवीनरुग्णांचीनोंदझाली. आताराज्यातीलकरोनाबाधितरुग्णांचीएकूणसंख्या२०,६०,१८६झालीआहे. राज्यातीलजिल्हाआणिमनपानिहायरुग्णांचातपशीलपुढीलप्रमाणेआहे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५२९ ३१३४३१ ११४१५
ठाणे ३१ ४१८२३ ९८९
ठाणे मनपा ९० ६०५६४ १२५२
नवी मुंबई मनपा ७८ ५८०८९ १११६
कल्याण डोंबवली मनपा ७४ ६५०३२ १०४०
उल्हासनगर मनपा ११७५२ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८८७ ३४१
मीरा भाईंदर मनपा १५ २८१३३ ६६६
पालघर १५ १७०४९ ३२०
१० वसईविरार मनपा २१ ३१३०६ ६१८
११ रायगड १८ ३७८४३ १६ ९७०
१२ पनवेल मनपा ५५ ३१५११ ५९९
ठाणे मंडळ एकूण ९३३ ७०३४२० २३ १९६७२
१३ नाशिक २८ ३७७१६ ७९०
१४ नाशिक मनपा १४३ ८१०२० १०६३
१५ मालेगाव मनपा ४८१४ १६४
१६ अहमदनगर ४६ ४६९३९ ७१०
१७ अहमदनगर मनपा २८ २६१५६ ४०३
१८ धुळे ८७९७ १८७
१९ धुळे मनपा ७४७९ १५०
२० जळगाव ३३ ४४८११ ११६२
२१ जळगाव मनपा १७ १३१४३ ३२८
२२ नंदूरबार ३२ ९९६६ २१३
नाशिक मंडळ एकूण ३४७ २८०८४१ ५१७०
२३ पुणे १६२ ९४६२६ २१३५
२४ पुणे मनपा ३४२ २०१०४१ ४५५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११७ ९८३७९ १३२०
२६ सोलापूर ३६ ४३५२७ १२१०
२७ सोलापूर मनपा ४३ १३२३३ ६१८
२८ सातारा ६६ ५७३४० १८२८
पुणे मंडळ एकूण ७६६ ५०८१४६ ११६६६
२९ कोल्हापूर ३४६९३ १२५७
३० कोल्हापूर मनपा १४६५६ ४१७
३१ सांगली ३३०३२ ११५८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०१२ ६२८
३३ सिंधुदुर्ग ६५२१ १७६
३४ रत्नागिरी १० ११७१७ ४०२
कोल्हापूर मंडळ एकूण ४४ ११८६३१ ४०३८
३५ औरंगाबाद १० १५५८० ३२७
३६ औरंगाबाद मनपा ७१ ३४३५४ ९२४
३७ जालना ४४ १३६६४ ३६७
३८ हिंगोली ४४७४ १००
३९ परभणी ४५१६ १६४
४० परभणी मनपा ३५१० १३२
औरंगाबाद मंडळ एकूण १३८ ७६०९८ २०१४
४१ लातूर १६ २१६६१ ४६६
४२ लातूर मनपा २० ३२३३ २२५
४३ उस्मानाबाद १६ १७७०० ५५७
४४ बीड ३० १८४९३ ५५२
४५ नांदेड १० ८९९३ ३८३
४६ नांदेड मनपा १० १३५३१ २९५
लातूर मंडळ एकूण १०२ ८३६११ २४७८
४७ अकोला २२ ४६९६ १३५
४८ अकोला मनपा ६७ ७७४१ २३६
४९ अमरावती ७४ ८७७३ १८१
५० अमरावती मनपा ३१८ १६३२३ २२६
५१ यवतमाळ ८१ १६२३९ ४६०
५२ बुलढाणा ८५ १५६०९ २५०
५३ वाशिम १६ ७४८९ १६०
अकोला मंडळ एकूण ६६३ ७६८७० १६४८
५४ नागपूर ८१ १६२९८ ७५९
५५ नागपूर मनपा ४३६ १२३५१० २६६३
५६ वर्धा ६६ ११३४२ ३०१
५७ भंडारा १३६४५ ३१३
५८ गोंदिया १४४३७ १७३
५९ चंद्रपूर १० १५१०९ २४६
६० चंद्रपूर मनपा १४ ९२०२ १६४
६१ गडचिरोली ८८८० ९९
नागपूर एकूण ६१८ २१२४२३ ४७१८
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ३६११ २०६०१८६ ३८ ५१४८९

हेही वाचा – १५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही!


 

- Advertisement -