Monday, March 1, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांवर १०९० टीमचा वॉच

मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांवर १०९० टीमचा वॉच

मोबाइलवर पॉर्न सर्च करणं आता पडणार महागात.

Related Story

- Advertisement -

मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहणे आता महागात पडणार आहे. कारण अशा आंबटशौकिनांवर १०९० टीमची नजर असणार आहे. पॉर्नमुळे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

oomuph नावाची कंपनी हे काम करणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने मोबाईलवर पॉर्न फिल्म किंवा फोटो सर्च केले तर त्याला १०९० टीमकडून अलर्ट मेसेज पाठवला जाणार आहे. जेणेकरुन आपल्यावर कोणी वॉच ठेवून असल्याचे त्याच्या लक्षात येईल. सध्या उत्तर प्रदेशमध्ये यासाठी डिजिटल आउटरिच रोडमॅप तयार करण्यात आला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – भयंकर! दारूच्या नशेत असताना बापाला मारायला हातात घेतला चाकू पण…


 

- Advertisement -