घरताज्या घडामोडीCorona Update: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारांच्याजवळ!

Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारांच्याजवळ!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज ८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार ८३२वर पोहोचला असून आतापर्यंत ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील कोरोनाबाधित आकडा ९० हजारांच्या जवळ जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५ हजार ६३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३ हजार ८१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मनपा हद्दीतील रुग्ण

एनआरएच हॉस्टेल (१), बेगमपुरा (१), गारखेडा (१), जटवाडा (१), केळी बाजार (१), चैतन्य नगर, हर्सुल (१), जवाहर नगर पोलीस स्टेशन जवळ (१), पद्दपुरा (१), बन्सीलाल नगर (२), क्रांती नगर (९), राधास्वाम कॉलन, हर्सुल (१), एन अकरा (१), अयोध्या नगर (१), पवन नगर (२), शिवाजी नगर (१), अविष्कार कॉलनी (१), प्रकाश नगर (१), ठाकरे नगर (१), जय भवानी नगर (१), एन चार सिडको (२), एन आठ सिडको (१), श्रद्धा नगर (१), एन दोन राजीव गांधी नगर (१), एन तीन सिडको (१), एन सहा, सिडक (१), चिकलठाणा (१), एन सहा संभाजी कॉलजी (१), बालाजी नगर (२), नक्षत्रवाडी (१), अन्य (१)

- Advertisement -

ग्रामीण भागातील रुग्ण

रांजणगाव (१), फुलंब्री (४), फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री (१), टिळक नगर, कन्नड (१), बोरगाव अर्ज, फुलंब्री (१), पळसवाडी, खुलताबाद (१), शेंद्रा कामंगर (४), कुंभेफळ (४), मोठी ओळी, खुलताबाद (२), चित्तेगाव (७), भवानी नगर, पैठण (१), समता नगर, गंगापूर (१), शिक्षण कॉलनी, सिल्लोड (२), डोंगरगाव, सिल्लोड (१), पुरणवाडी, सिल्लोड (१), समता नगर, सिल्लोड (१), शिवाजी नगर, सिल्लोड (१), घाटनांद्रा सिल्लोड (१), शंकर कॉलनी, वैजापूर (१), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (१), इंदिरा नगर, वैजापूर (१), अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर (१), देवगाव (१)


हेही वाचा – नागपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, १२५ जणं क्वारंटाईन!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -