घरमहाराष्ट्रशरद पवार आणि बीजू जनता दलाची बैठक सुरु

शरद पवार आणि बीजू जनता दलाची बैठक सुरु

Subscribe

आज बीजेडीच्या शिष्टमंडळाने पवरांची घेतलेली भेट हे याच गोष्टीता सुचोवात करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ३ राज्यात यश मिळाले. दरम्यान, या यशामुळे आता काँग्रेसच्या विरोधकांचे मनोबल उंचावलं असून, बैठकांना सुरुवात झाल्याची चर्चा होते आहे. सध्या पवारांच्या निवासस्थानी सुरु असलेली 


काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत याशामुळे नवीन कर्तृत्वाची प्रशंसा केली होती. अशातच आका आगामी लोकसभा निवडणूकीला डोळ्यासमोर ठेवून शरद पवार आघाडी तयार करत असल्याचं बोललं जात आहे. आज बीजेडीच्या शिष्टमंडळांनी पवरांची घेतलेली भेट हे याच गोष्टीता सुचोवात करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.


वाचा: छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण? आज होणार खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -