घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक ५,०२४ कोरोना रुग्णांची नोंद!

Coronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक ५,०२४ कोरोना रुग्णांची नोंद!

Subscribe

गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १ लाख ५२ हजार ७६५ इतका झाला आहे. आजपर्यंत एका दिवसात वाढलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याशिवाय राज्यात गेल्या ४८ तासांमध्ये ९१ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. त्याशिवाय नॉन कोविड म्हणून नोंद झालेल्या ८४ मृत्यूंचा देखील समावेश आता कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आज १७५ मृतांची वाढ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. आज दिवसभरात २ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ हजार ८१५ इतका झाला आहे.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१२९७

७२१७५

४४

४१७९

ठाणे

१४५

३६८७

६१

ठाणे मनपा

३८६

८५७४

२८०

नवी मुंबई मनपा

२३६

६८९९

१७३

कल्याण डोंबवली मनपा

३४३

५५७७

८२

उल्हासनगर मनपा

६०

१४६०

३५

भिवंडी निजामपूर मनपा

९७

१६७५

६९

मीरा भाईंदर मनपा

११६

२९९९

११६

पालघर

७०

९०९

१२

१०

वसई विरार मनपा

२०३

३६२७

८७

११

रायगड

८४

१४४७

 

४२

१२

पनवेल मनपा

७९

१८०१

 

५२

 

ठाणे मंडळ एकूण

३११६

११०८३०

४६

५१८८

१३

नाशिक

२४

६१९

४४

१४

नाशिक मनपा

१०६

१८३९

८२

१५

मालेगाव मनपा

२७

९७५

 

७९

१६

अहमदनगर

२३४

 

११

१७

अहमदनगर मनपा

७०

 

१८

धुळे

२२

३००

 

२६

१९

धुळे मनपा

२६

३६३

 

२१

२०

जळगाव

१२०

२२११

 

१७३

२१

जळगाव मनपा

३४

५९५

 

३१

२२

नंदूरबार

६३

१५३

 

नाशिक मंडळ एकूण

४२४

७३५९

४७५

२३

पुणे

९३

१४१२

 

५७

२४

पुणे मनपा

७७२

१५६७३

१४

५७६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५१

१९४६

४२

२६

सोलापूर

३२

२६५

 

११

२७

सोलापूर मनपा

२८

२२३५

 

२२५

२८

सातारा

२४

९१५

 

४२

 

पुणे मंडळ एकूण

११००

२२४४६

१४

९५३

२९

कोल्हापूर

१०

७४८

३०

कोल्हापूर मनपा

३९

 

३१

सांगली

३०७

 

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१६

 

३३

सिंधुदुर्ग

१९२

 

३४

रत्नागिरी

५३७

 

२५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२६

१८३९

४७

३५

औरंगाबाद

९६

६१६

 

३६

औरंगाबाद मनपा

१७४

३७३८

१४

२१७

३७

जालना

४१८

 

१२

३८

हिंगोली

२६६

 

३९

परभणी

५९

 

४०

परभणी मनपा

३३

 

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२७९

५१३०

१४

२४३

४१

लातूर

१७७

१३

४२

लातूर मनपा

७९

 

४३

उस्मानाबाद

१९४

 

४४

बीड

१०२

 

४५

नांदेड

६३

 

४६

नांदेड मनपा

२४६

१३

 

लातूर मंडळ एकूण

२४

८६१

३९

४७

अकोला

१६५

११

४८

अकोला मनपा

१६

१२०५

६२

४९

अमरावती

४२

 

५०

अमरावती मनपा

११

४५७

 

२१

५१

यवतमाळ

२८०

 

५२

बुलढाणा

१८६

 

१२

५३

वाशिम

८७

 

 

अकोला मंडळ एकूण

३८

२४२२

१२१

५४

नागपूर

१६६

 

५५

नागपूर मनपा

१२५८

१२

५६

वर्धा

१५

 

५७

भंडारा

७९

 

५८

गोंदिया

१०४

५९

चंद्रपूर

४४

 

६०

चंद्रपूर मनपा

२८

 

६१

गडचिरोली

६१

 

 

नागपूर एकूण

१५

१७५५

१७

 

इतर राज्ये /देश

१२३

 

२३

 

एकूण

५०२४

१५२७६५

९१

७१०६

आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८४ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ७३, नाशिक -३, ठाणे -२, उल्हासनगर -१, मीरा भाईंदर-१, पुणे -१, पिंपरी चिंचवड -१, नंदूरबार -१ आणि औरंगाबाद -१ यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -