घरताज्या घडामोडीCorona: औरंगाबादमध्ये बाधितांची संख्या १९ हजार पार

Corona: औरंगाबादमध्ये बाधितांची संख्या १९ हजार पार

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ०४७ झाली असून त्यापैकी १४ हजार २१७ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०१ झाली आहे. तर आज सकाळी आणखी ४८ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ०४७ झाली आहे. त्यापैकी १४ हजार २१७ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ४ हजार २३१ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीतील रूग्ण

मुकुंदवाडी १, भावसिंगपुरा १, जुना मोंढा, नवाबपुरा १, पवन नगर, हडको १, बायजीपुरा १, रेल्वे स्टेशन १, म्हाडा कॉलनी २, उल्का नगरी, गारखेडा २, पुंडलिक नगर १, बालाजी नगर १, नक्षत्रवाडी १, सिग्मा हॉस्पीटल परिसर ४, अन्य २, एसटी कॉलनी १, क्रांती नगर, बालाजी नगर १, सुधा अपार्टमेंट, देवगिरी कॉलनी २, म्हस्के पेट्रोल पंप परिसर १, शांती नर्सिंग होम परिसर, कांचनवाडी १, शेंद्रा एमआयडीसी १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, राम नगर १, सातारा परिसर १, वैजंयती नगर १, एन सहा सिडको १, एन आठ, निलानंद सो., २, आयोध्या नगर १, जय भवानी नगर, एन चार सिडको १, इलियास कॉलनी १, हर्सुल टी पॉइंट ११

- Advertisement -

ग्रामीण भागातील रूग्ण

  • भारत नगर, सिल्लोड १
  • खाजगी रुग्णलयात एकाचा मृत्यू
  • खासगी रुग्णालयात मंजित नगरातील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा – Pune corona: आज १,२२४ नव्या रूग्णांची नोंद; १,१६८ जणांना डिस्चार्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -