घरदेश-विदेशLive Update : बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचे 17 चेंडूत अर्धशतक

Live Update : बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचे 17 चेंडूत अर्धशतक

Subscribe

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचे 17 चेंडूत अर्धशतक

11/4/2024 22:58:10

- Advertisement -

मुंबईला विजयासाठी 197 धावांचे आव्हान

वानखेडे स्टेडियमवर बुम बुम बुमराह…

- Advertisement -

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज बुमराहकडून पाच गडी बाद

11/4/2024 21:21:14


वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

पालघर, रायगड, उस्मानाबाद, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसह अन्य सहा मतदारसंघाचे उमेदवार घोषित

11/4/2024 21:14:52


नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

11/4/2024 19:6:3


केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज नांदेडमध्ये सभा

नांदेडमध्ये अमित शहा सभास्थळी दाखल

11/4/2024 18:25:18


भाजपाची 11 वी यादी जाहीर

महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यादीत समावेश नाही

11/4/2024 15:42:11


पुण्यातील गोखले संस्थेत मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’ लिहिले

11/4/2024 13:57:22


नागपुरात नितीन गडकरी यांची भर पावसात लोकसंवाद यात्रा

11/4/2024 13:21:22


लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं, मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं – पूजा तडस

मला बाळ झाल्यावर खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले

मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे, पण माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून

11/4/2024 11:3:47


हरियाणात ओव्हरटेक करताना स्कूल बसचा भीषण अपघात

अपघातात सहा मुलांचा मृत्यू, तर 15 विद्यार्थी जखमी

11/4/2024 11:3:19


पुण्यात मविआच्या उमेदवारांकडून एकत्र प्रचार

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित

11/4/2024 10:46:47


मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचं – संजय राऊत

मोदींना लोकसभा आणि विधानसभा या विरोधकांशिवाय हव्या आहेत

11/4/2024 9:41:36


शेतकऱ्यांची अवस्था वाईट, त्यांना कोणी वाली नाही – अमोल कोल्हे

दडपशाहीविरोधात आम्ही लढणार

11/4/2024 8:56:47


बीएसपीच्या अध्यक्ष मायावती आज नागपूर दौऱ्यावर

विदर्भातील बीएसपीच्या उमेदवारांसाठी मायावती जाहीर सभा घेणार

11/4/2024 8:56:19


जागावाटपाचं सगळं नीट मार्गी लागणर – अजित पवार

उद्या जागावाटपाबाबत शिंदे आणि फडणवीसांसोबत चर्चा करणार

11/4/2024 8:54:24


केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज महाराष्ट्रात तोफ धडाडणार

नांदेडमध्ये अमित शाहांची जाहीर सभा
11/4/2024 7:13:4


एलन मस्क भारत दौऱ्यावर पंतप्रधान मोदींची भेट घेणार

11/4/2024 7:5:20

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -