घरदेश-विदेशLive Update : शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर

Live Update : शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर

Subscribe

शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, एमसीएच्या निवडणुकीसाठी प्रचारसभा


अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, 3 ठार तर 4 गंभीर जखमी
नव्या एसी प्लांटमध्ये बिघाड झाल्याने दुर्घटना घडली

- Advertisement -

ठाण्यातील तलावपाळीत यावर्षी शिंदे गटाची दिवाळी पहाट तर उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका

  • मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
  • ठाणे महानगर पालिकेने राजकीय हेतूने निर्णय घेतल्याचा याचिकेत आरोप
  • गुणवत्तेच्या आधारावर दिलेली परवानगी योग्य ठरवतोय – हायकोर्ट
  • ठाणे महापालिकेने घेतलेला निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला

एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी बोनस जाहीर

- Advertisement -

शशी थरूर यांच्याकडून मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंद


मला समर्थन दिल्या बद्दल आभार – शशी थरूर


नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 2 नोव्हेंबर पर्यंत वाढ


देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण – मल्लिकार्जुन खर्गे


महागाई आणि बेरोजगारी देशातील सर्वात मोठे प्रश्न –  मल्लिकार्जुन खर्गे


मल्लिकार्जुन खर्गे यांनी मानले सोनिया गांधींचे आभार


काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडली – मल्लिकार्जुन खर्गे


मुंबईत ३ ठिकाणी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

अंधेरी इन्फिनिटी मॉल, जुहू पीव्हिआर उडवून टाकण्याची धमकी

धमकीचा फोन करणाऱ्यांचा शोध सुरू


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर


रितेश-जेनेलियाच्या अडचणीत वाढ?

देश अॅग्रो कंपनीच्या भूखंडाला १५ दिवसांत परवानगी


वॉर्ड रचनेच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना

हायकोर्टात दाद मागण्याची याचिकाकर्त्यांना मुभा

याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी


खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्त्वाखाली नवी मुंबईत आंदोलन

पोलीस प्रशासनाच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन


मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ठाकुर्ली आणि डोंबिवलीदरम्यान अपघात


भास्कार जाधवांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल

नारायण राणेंची थट्टा उडवल्याने गुन्हा दाखल


लडाखमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप

सकाळी आठ वाजता भूकंपाचे धक्के

कालही ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप


धारावी पुनर्विकासातील अडथळे दूर

पुनर्विकासासाठी रेल्वेची जागा मिळणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


पुणे सातारा रेल्वे पाच दिवस बंद

आजपासून २३ ऑक्टोबरपर्यंत फेऱ्या रद्द

दुहेरीकरणासाठी रेल्वे बंद

मुंबई-कोल्हापूर कोय एक्स्प्रेस रद्द


काँग्रेसला मिळणार आज नवा अध्यक्ष, संपूर्ण देशाचं लक्ष


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -