घरदेश-विदेशLive Update : माजी मंत्री दीपक सावंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Live Update : माजी मंत्री दीपक सावंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Subscribe

माजी मंत्री दीपक सावंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे दीपक सावंत

- Advertisement -

मालाड (पूर्व) आप्पा पाडा आगीची SIT चौकशी होणार, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

सोमवारी सायकांळी आप्पा पाडा झोपडपट्टीच्या आगीत १००० हजार पेक्षा अधिक कुटुंबांची घरे होती जळाली

- Advertisement -

ठाकरे गटाचे माजी मंत्री दिपक सावंत शिवसेनेत करणार प्रवेश


काँग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं तर काश्मीरमध्ये मुफ्तीनसोबत जाऊन तुम्ही काय सोडलं? : ठाकरे

न्यायदेवता लोकशाहीचे वस्त्रहरण होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महविकास आघाडीची बैठक सुरु

पंचामृत बजेटवरून उद्धव ठाकरेंचे सरकारला टोले


कोर्टाच्या अंतरिम आदेशामुळे आमच्यावर अन्याय : कपिल सिब्बल

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु


पक्ष-चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य- अजित पवार

मविआच्या सभांची सुरुवात मराठवाड्यातून होणार – अजित पवार

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महविकास आघाडीची बैठक सुरु

राज्यभरातील नियोजित सभांबाबत होणार चर्चा

उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह मविआचे महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित


लंच ब्रेकनंतर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च सुनावणीला पुन्हा सुरुवात


शीतल म्हात्रेंचा पाठलाग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

स्वप्नील माने आणि सागर चव्हाणला न्यायालयीन कोठडी


बारामतीमध्ये बायोगॅस टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू

बायोगॅस टाकीची स्वच्छता करताना घडली घटना


राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहावे : सरन्यायाधीश चंद्रचूड

तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? : सरन्यायाधीश

अशी घटना होणे राज्यासाठी निराशाजनक : सरन्यायाधीश

जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणे अयोग्य : कोर्ट

सरकार पडेल असे कोणतेही कृत्य राज्यपालांनी करणे हे चूकीचे : सरन्यायाधीश चंद्रचूड

विरोधी पक्षनेत्यांचे राज्यपालांना पत्र ही नवी बाब नाही, सरन्यायाधीश चंद्रचू़ड यांची महत्वपूर्ण टिप्पणी

महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या सुस्ंकृत राज्य – कोर्ट


 

नवाब मलिक यांच्या अर्जावर आज सुनावणी नाही

२० मार्चला होणार सुनावणी


साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना न्यायालयीन कोठडी

सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर कारवाई


संजय राऊतांनी आमदारांना धमकी दिल्याची तुषार मेहतांची माहिती


किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाचा मुंबईला न जाण्याचा निर्णय

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आज होणार होती बैठक


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू

राज्यपालांचे वकील तुषार मेहता सात मुद्द्यांवर करणार युक्तिवाद


राज्यातील सत्तासंघर्षावर थोड्याच वेळा सुनावणी सुरू होणार

सुरुवातीला राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद होणार

जनरल सॉलिसिटर तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडणार

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आज युक्तिवाद करणार

आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता


अभिनेता समीर खख्खर यांचे निधन


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी


H3N2 मुळे राज्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू


शेतकरी लाँग मार्चचा आज चौथा दिवस

मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत तोडगा निघणार का?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -