घरदेश-विदेशLive Update : पुण्यात गुरुवारी १९ जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार

Live Update : पुण्यात गुरुवारी १९ जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार

Subscribe

पुण्यात गुरुवारी १९ जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार


शुभांगी पाटील यांचे धुळ्यात जोरदार स्वागत

- Advertisement -

ठाकरे गटाच्या बैठकीसाठी शुभांगी पाटील धुळ्यात दाखल


शिवसेनेचे नाव आणि चिन्हाबाबत उद्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उद्या दुपारी ४ वाजता सुनावणीला होणार सुरूवात

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई उपस्थित राहण्याची शक्यता


मुंबई प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भात पुढील आदेशापर्यंत कारवाई नाही

राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही

पुढील दोन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी सुरू राहणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल


हार्बर मार्गावरची लोकल सेवा ठप्प


शुभांगी पाटील नाशिक आयुक्त कार्यालयात दाखल, ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याचा दावा

उमेदवारीवर ठाम, शुभांगी पाटील यांचा दावा


शुभांगी पाटील लवकरच नाशिक आयुक्त कार्यालयात पोहोचणार


नागपूरमध्ये सेनेचे गंगाधर नाकाडेंचा उमेदवारी अर्ज मागे


मुंबईचा जोशीमठ झाला तर याला जबाबदार कोण – आदित्य ठाकरेंचा सवाल

पालिका प्रशासनात अंदाधूंद कारभार, प्रशासकावर दबाव, हुकुमाशाहीच्या सरकारकडून मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय

४०० किमीच्या रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला, आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांचा भडीमार

६००० कोटी कोणी मंजूर केले

कामासाठी डेडलाईन ठरवली का

१ किमीचा रस्ता १७ कोटीला होणार


नागपूर शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सतीश इटकेलवार नॉट रिचेबल

सुधाकर आडबालेंना मविआच उमेदवार म्हणून जवळपास निश्चिती


धनंजय विसपुतेंनी देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट


अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट

आत्महत्या बॉम्बहल्ल्याचा कट, गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा

जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून हल्ल्याचा कट आखल्याची माहिती


औरंगाबादच्या भंगार गोदामाला आग

औरंगाबादच्या जोगेश्वरी येथील घटना

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


इक्बालसिंह चहल ईडी कार्यालयात दाखल


हसन मुश्रीफांनी थांबवून दाखवावं, किरीट सोमय्यांचं आव्हान


नायलॉन मांजामुळे औरंगाबादेत १० जण जखमी

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू

गंभीर जखमी नसून हनुवटी, पायाला जखम झाली


दिल्लीत आजपासून भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

मोदी-शाह भाजपाच्या कार्यकर्त्यांना करणार संबोधित

२०२४ च्या लोकसभेसाठी आखणार मास्टर प्लान


किरीट सोमय्या घेणार महालक्ष्मीचं दर्शन

किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर स्थानकात कार्यकर्त्यांकडून जल्लोष


विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज घेण्याचा आजचा शेवटचा दिवस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -