Live Assembly Budget 2023 : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

maharashtra assembly budget 2023-24

विधानसभेचे आजचे कामकाज संपले

विधान परिषदेतील हक्कभंग समितीचे अध्यक्षपदी भाजपा आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती

काद्यांच्या अनुदानात ५० रुपयांची वाढ. ३०० ऐवजी मिळणार ३५० रुपये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधान परिषदेचे आजचे कामकज संपले

सरकारी योजना आणि निर्णयांवर अजित पवारांचे टीकास्त्र

विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडत असताना सभागृहात गदारोळ

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने धनजंय मुंडे संतापले

२९३ प्रस्तावावेळी मंत्री सभागृहात अनुपस्थित


आशा सेविकांना दिवाळी बोनसबाबतीत सकारात्मक विचार करू- डॉ. तानाजी सावंत


शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री

पंचनामे पूर्ण झाले आहेत. काल झालेल्या पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे तिथेही जिल्हाधिकारी पंचनामे करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहिलो आहेत. नियम-निकष डावलून मदत केली आहे. शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही- एकनाथ शिंदे

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, अजित पवार आक्रमक

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात