घरदेश-विदेशLive Update : टायटॅनिक फेम अभिनेता ल्यू पाल्टर यांचं निधन

Live Update : टायटॅनिक फेम अभिनेता ल्यू पाल्टर यांचं निधन

Subscribe

27/6/2023 21:23:42 टायटॅनिक फेम अभिनेता ल्यू पाल्टर यांचं निधन


27/6/2023 19:22:44 CSMT रेल्वे स्थानकावर ‘वंदे भारत’ रेल्वे दाखल

- Advertisement -

27/6/2023 19:22:44 ‘वंदे भारत’ रेल्वेचं मुख्यमंत्री शिंदेकडून स्वागत

27/6/2023 19:22:44 मुंबई-मडगाव वंदे भारतची पहिली फेरी

- Advertisement -

27/6/2023 18:19:32 ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

27/6/2023 18:19:32 लँडिंग करताना मुख्यमंत्री जखमी


27/6/2023 17:13:10 ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी


27/6/2023 17:8:52 भीम सैनिकांनी केली करणी सेना अध्यक्षाला मारहाण


27/6/2023 16:5:46 शिवडी कोर्टानं ठाकरे आणि राऊतांना बजावलं समन्स


27/6/2023 15:55:49 केजरीवाल, राहुल गांधींच्या प्रश्नावर मोदींनी बोलावं – खासदार संजय राऊत

27/6/2023 15:55:49 मोदींनी भ्रष्टाचारावर बोलावं – संजय राऊत


27/6/2023 15:54:27 शिंदे-फडणवीसांच्या ताफ्याला खडसेंनी दाखवले काळे झेंडे


ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार होता मोर्चा


ठाण्यातील काठ अँड घाट हॉटेलला आग

हॉटेलमधील पहिल्या मजल्यावरील लाकडी साहित्याचे नुकसान

चार तासांनी अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण


क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला

15 ऑक्टोबरला होणार भारत-पाकिस्तान सामना


भगिरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचे शक्तीप्रदर्शन


पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला

लोकांनी मध्यस्थी केल्याने थोडक्यात बचावली तरुणी


म्युनिसिपल इंजिनिअर असोसिएशनचे आंदोलन

ठाकरे गटाकडून अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर म्युनिसिपल इंजिनिअर असोसिएशनचे आंदोलन


भोपाळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

आजपासून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावणार


तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठल मंदिरात दाखल

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पंढरपुरात दाखल

केसीआर विठ्ठल रखुमाईच्या दर्शनानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधणार


पश्चिम रेल्वेची वाहतून 15 ते 20 मिनिटांनी उशीरा


समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याची धमकी

अबू आझमी यांच्या तक्रारीनंतर कुलाबा पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल

ठाकरे गटाचे सदा परब (विधानसभा संघटक माजी नगरसेवक), हाजी अलीम शेख (माजी नगरसेवक), उदय दळवी (शाखाप्रमुख), आणि संतोष कदम (शाखाप्रमुख) यांना अटक

आज वांद्रे कोर्टात दाखल करण्यात येणार


गोंदियातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ

पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा


भगीरथ भालके आज हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये करणार प्रवेश

भालकेंसोबत मंगळवेढ्यातील हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा

भालके यांच्या सरकोली गावात होणार पक्षप्रवेशाचा कार्यक्रम

भालके यांच्याकडून खास महाराष्ट्रीय बेत जेवणासाठी तयार केला असल्याने केसीआर हे भालके यांच्या निवासस्थानी भोजन करून दुपारी दीड वाजता तुळजापूर कडे प्रयाण करणार आहेत


आज पासून मडगाव ते मुंबई वंदे भारत ट्रेन धावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवणार हिरवा कंदील

आजपासून देशातील वेगवेगळ्या भागात धावणार चार वंदे भारत ट्रेन


उत्तर भारतात जोरदार पाऊस, हिमाचलसह उत्तराखंडमध्ये ढगफुटी

उत्तराखंडच्या अनेक भागात भूस्खलनासोबतच ढगफुटीच्या घटना घडल्या

पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

छत्तीसगड, गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज

मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता


वर्ल्ड कप ट्रॉफीचं एकदम हटके अंदाजात अनावरण

आयसीसी ट्रॉफीचं जमिनीपासून 1 लाख 20 हजार फूट उंचीवर अनावरण

हटके अनावरणानंतर ही ट्रॉफी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आणण्यात आली

आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीच्या 18 देशांच्या दौऱ्याला 27 जूनपासून होणार सुरुवात

18 देशांमध्ये भारत, कुवैत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, फ्रान्स, इटली आणि अमेरिका या देशांचा समावेश

18 देशांचा दौरा आटोपल्यानंतर ही ट्रॉफी 4 सप्टेंबर रोजी भारतात परतणार असल्याची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -