घरताज्या घडामोडीLive Update : हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या महिलांचा मृत्यू

Live Update : हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या महिलांचा मृत्यू

Subscribe

लातूर शहरातील इस्लामपूर भागांत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेडंरचा स्फोट

घटनेत फुग्यावाल्याचा मृत्यू तर सात ते आठ लहान मुले गंभीर जखमी

- Advertisement -

जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू


हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या महिलांचा मृत्यू

- Advertisement -

दोन महिला इस्रायलच्या सैन्यात असल्याची माहिती

एका महिलेची ओळख पटू शकलेली नाही


मुंबईतील शरद पवारांच्या जाहीर सभेला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राखी जाधव यांची निवड


ललित पाटील प्रकरणातील तपास अधिकारी बदलले

पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करणार


दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली, नोएडा, गाझियाबाद भूकंपाचे धक्क


मुख्यमंत्री शिंदेकडून देवीची पूजा

राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह


राज्यभरात ईडीने मोठी कारवाई

ईडीने केलेल्या कारवाईत 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी


गाझा पट्टीत गेल्या 24 तासांत 300 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये महिला आणि बालकांचा सर्वाधिक समावेश


फोर्जेट हाऊसला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले

मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे आंदोलन


समृद्धी महामार्ग अपघात: मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर

 


आज मुंबईत उद्धव ठाकरेंचा संवाद मेळावा

समाजवादी संघटनांसोबत ठाकरे संवाद साधणार, MIG क्लबमध्ये दुपारी 12 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.


आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

दुर्गा देवीला समर्पित नऊ दिवस चालणारा नवरात्रोत्सव 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -